• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, February 4, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

‘झीरो’ चित्रपटाचे पोस्टर रिलीज

Team OurAkola by Team OurAkola
May 19, 2020
in अकोला
Reading Time: 1 min read
78 1
0
‘झीरो’ चित्रपटाचे पोस्टर रिलीज
11
SHARES
564
VIEWS
FBWhatsappTelegram

शाहरूख खान, कतरिना कैफ आणि अनुष्का शर्मा प्रमुख भूमिकेत असलेला झीरो या सिनेमाचं पोस्टर प्रदर्शित झालं आहे.या पोस्टरने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं असून शुक्रवारी प्रदर्शित होणारा ट्रेलर पाहण्यासाठी सगळे उत्सुक आहेत.

Isn’t she the most beautiful!!! My friend with the loveliest heart…thanks for making Zero come true. pic.twitter.com/5dt4C6EptR

— Shah Rukh Khan (@iamsrk) November 1, 2018

या सिनेमाचे दोन पोस्टर्स प्रसिद्ध झाले असून एका पोस्टरमध्ये शाहरूख अनुष्कासोबत तिच्या व्हीलचेअरवर बसला आहे. तर दुसऱ्या पोस्टरमध्ये कतरिना आणि शाहरूख एकामेकाचे चुंबन घेत आहेत. हे दोन्ही पोस्टर्स पाहून प्रेक्षकांच्या मनात सिनेमाबद्दलची उत्सुक्ता प्रचंड वाढली आहे.

हेही वाचा

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

Isn’t she the warmest and kindest! My friend…Thanks for bringing Zero to life! pic.twitter.com/I0HKPiznAH

— Shah Rukh Khan (@iamsrk) November 1, 2018

झीरो हा सिनेमा २१ डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. झीरो हा श्रीदेवीचा शेवटचा सिनेमा ठरला आहे. या सिनेमात तिने एक छोटीशी भूमिका साकारली आहे. २०० कोटी बजेट असलेला हा सिनेमा एका बुटक्या तरुणाभोवती( शाहरूख खान) फिरतो जो एका सुपरस्टार अभिनेत्रीच्या( कतरिना कैफ) प्रेमात पडतो. या सिनेमात अनुष्का शर्मा एका अपंग मुलीची भूमिका साकारते आहे.

अधिक वाचा : ‘ठग्ज ऑफ हिंदोस्तान’ मधील मंझूर-ए-खुदा गाण्याचा टिझर प्रदर्शित

अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.

अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia

अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks

अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola

अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola

Tags: Anushka SharmaKatrina KaifShah Rukh KhanZero Posters
Previous Post

भारिप बहुजन महासंघाच्या वतीने दानापूर मतदारसंघात नविन मतदार नोंदणी

Next Post

एलपीजी सिलिंडरच्या किंमतीमध्ये वाढ

RelatedPosts

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
Next Post
घरगुती गॅस

एलपीजी सिलिंडरच्या किंमतीमध्ये वाढ

राज्यातील १२ जिल्ह्य़ांत दुष्काळ?

राज्य सरकारकडून 26 जिल्ह्यांमधल्या 151 तालुक्यांत दुष्काळ जाहीर; 112 तालुक्यात गंभीर परिस्थिती

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.