दानापूर : जिल्हा परिषद सर्कल अंतर्गत नविन मतदार नोंदणी करिता महिला आघाडीच्या जिल्हा सदस्या सौ.दिपमाला दामधर यांच्या पुढाकाराने दानापूर, वारी भैरवगड, पिपंरखेड येथे घरोघरी फिरून मतदार नोंदणी करण्यात आली.
यामध्ये एकूण 94 , नविन मतदारांची नोंदणी फार्म दि .30/10/2018 ला तेल्हारा तहसिल कार्यालयात सादर करण्यात आले. सदर कार्या करिता जिल्हा परिषद सदस्य श्रीकांत खोणे, रविंद्र दामधर, ग्रामपंचायत सदस्य अमोल वाघ, सुरेश नेरकर, निलेश मिसाळ, श्रीकृष्ण विरघट, राहूल बोरसे, वारी येथील महेंद्र अदुंरकार, अनिल दारोकार, पिपंरखेड येथील दयाराम जांबळे, राजेंद्र शेलोकार परशराम विरघट, कैलास घायल, सुनिलकुमार धुरडे, प्रकाश विरघट यांच्या सह भारिप बहुजन महासंघाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
अधिक वाचा : भारिप बहुजन महासंघ प्रणित सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे उद्या अकोल्यात जिल्हा अधिवेशन
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola