• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, February 22, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home आंतराष्ट्रीय

इंडोनेशियात सर्वात मोठा विमान अपघात: जकार्ताहून १८८ प्रवासी घेऊन निघालेले विमान समुद्रात कोसळले

Team OurAkola by Team OurAkola
May 19, 2020
in आंतराष्ट्रीय, ठळक बातम्या
Reading Time: 1 min read
78 1
0
इंडोनेशिया
11
SHARES
565
VIEWS
FBWhatsappTelegram

जकार्ता : इंडोनेशियाचे लायन एअरवेजचे विमान सोमवारी जकार्ताहून उड्डाण केल्यानंतर काही मिनिटातच समुद्रात कोसळले आहे. विमान जेटी- ६१० जकार्ताहून पान्गकल पिनांगला जात होते. राष्ट्रीय शोध आणि बचाव संस्थेचे प्रवक्ते युसूफ लतीफ यांनी विमान कोसळल्याच्या वृत्तास दुजोरा दिला आहे. लायन एअर बोईंग ७३७ प्रवासी विमानात कर्मचाऱ्यांसह १८८ प्रवासी होते. विमानातील सर्वचजण दगावले असण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान, विमानाचे अवशेष आढळून आले आहेत.

माध्यमांत आलेल्या वृत्तानुसार विमानाने जकार्ता विमानतळावरुन उड्डाण केले होते. विमान सुमात्रातील पान्गकल पिनांगला जात होते. उड्डाणाच्या १३ मिनिटानंतर विमानाचा संपर्क तुटला. संपर्क तुटण्यापूर्वी पायलटने विमान परतीचे संकेत दिले होते, असे सांगितले जात आहे. शोध मोहिमेदरम्यान जावा समुद्रकिनारी विमानाचे अवशेष आढळून आले आहेत.

हेही वाचा

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

Serpihan pesawat Lion Air JT 610 yang jatuh di perairan Karawang. Beberapa kapal tug boad membantu menangani evakuasi. Video diambil petugas tug boad yang ada di perairan Karawang. pic.twitter.com/4GhKcRYkpG

— Sutopo Purwo Nugroho (@Sutopo_PN) October 29, 2018

विमानात एकूण १८८ प्रवासी होते. यामध्ये १७८ प्रौढ, १ बालक, २ नवजात, २ पायलट आणि ५ फ्लाइट अटेंडंट यांचा समावेश होता. प्रवाशांबाबत अद्याप काही माहिती समजू शकलेली नाही. शोध मोहीम सुरु आहे. भारतीय वेळेनुसार सकाळी ६ वाजून ३३ मिनिटांनी विमानाने उड्डाण केले होते. विमानाचा शोध घेण्यासाठी शोध व मदत अभियान सुरु करण्यात आले. परंतु, काही वेळातच विमान कोसळल्याचे वृत्त आले.

अधिक वाचा : विलियम नर्डहॉस आणि पॉल रोमर यांना अर्थशास्त्रासाठी नोबेल पारितोषिक

अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.

अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia

अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks

अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola

अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola

Previous Post

अट्टल कार चोरट्यास एलसीबीनं केलं अटक

Next Post

टीव्हीच्या रिमोटवरून बहीण-भावाचं भांडण; बहिणीची आत्महत्या

RelatedPosts

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
Next Post
suiside

टीव्हीच्या रिमोटवरून बहीण-भावाचं भांडण; बहिणीची आत्महत्या

SC

Ayodhya case : अयोध्या खटल्याचा निकाल लांबणीवर; राम मंदिराची सुनवाई पुढच्या वर्षी

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.