• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, June 7, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

यंदा ३०१ शेतमजुरांना विषबाधा; कीटकनाशकाचे बळी; दोन जणांचा झाला मृत्यू

Team OurAkola by Team OurAkola
June 4, 2020
in Featured, अकोला
Reading Time: 1 min read
78 1
0
यंदा ३०१ शेतमजुरांना विषबाधा; कीटकनाशकाचे बळी; दोन जणांचा झाला मृत्यू
11
SHARES
566
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला – कीटकनाशक फवारणीतून यंदा अातापर्यंत ३०१ जणांना विषबाधा झाली असून, दाेघांचा मृत्यू झाला अाहे. िवषबाधेमुळे शेतमजूर मृत्युमुखी पडल्यानंतर अाता याप्रकरणी संबंधित शेतमालकावरच कारवाईची टांगती तलवार असून, विषबाधेचा अाकडा वाढतच असल्याचे नाेटीस मिळण्याच्या शक्यतेने शेतमालक धास्तावले अाहेत.

गत वर्षी यवतमाळ जिल्ह्यातील किटकशकांचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी व शेतमजुरांचा मृत्यू झाला हाेता. त्यानंतर हेच लाेण अकाेला जिल्ह्यातही पसरले हाेते. त्यानंतर अकाेला जिल्ह्यातही गतवर्षी कीटकनाशक फवारणीतून विषबाधेमुळे १२ शेतकरी-शेतमजुरांचा मृत्यू झाल्याचे उजेडात अाले हाेते. या मृत्युप्रकरणाच्या चौकशीसाठी विभागीय अायुक्तांच्या अध्यक्षतेखाली सात सदस्यीय विशेष तपास पथक स्थापन करण्यात अाले हाेते. यंदा कृषी विभागाने घातक असलेल्या किटकनाशांवर काही कालावधीसाठी बंदीचा निर्णय सप्टेंबर महिन्यात घेतला हाेता.

हेही वाचा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

११ शेतकरी-शेतमजुरांचा झाला हाेता मृत्यू : अकाेला जिल्ह्यातही कीटकनाशक फवारणीतून विषबाधेमुळे सात शेतकरी-शेतमजुरांचा मृत्यू झाला हाेता. मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये नितीन श्रीकृष्णा खंडारे, फराेज खान साहेब खान ,रामेश्वर श्रीराम वाघ, प्रवीण अजाबराव रायबाेले , संदीप जगदेव सरसाट ,शेख इम्रान शेख लाल ,राजेश मनाेहर फुकट अादींचा यांचा समाेवश हाेता. यापैकी ९ जणांना प्रत्येकी ४ लाखाची मदतही मिळाली.

फवारणीतून विषबाधा झाल्याने मृत्यू झाल्याप्रकरणी कार्यवाहीसाठी १२ अाॅक्टाेबर २०१७ राेजी शासनाने परिपत्रक जारी केले हाेते. किटकनाशकांची फवारणी करताना शेतकरी, शेतमजूर यांनी प्रतिबंधात्मक किटचा म्हणजेच हातमोजे, चष्मा, मास्क, टाेपी, अॅप्रन, बुट इत्यादीचा वापर कटाक्षाने करावा, शेतमालकाने किटकनाशकांची फवारणी करताना स्वत:ला, घरातील कुटुंबीयांना अथवा शेतमजुरांना विषबाधा झाल्यास प्रथमाेपचार करण्याच्या दृष्टीकाेनातून प्रथमाेपचाराचे साहित्य शेतावर उपलब्ध ठेवावे अादीसह अनेक मुद्द्यांचा उहापाेह करण्यात अाला हाेता. दरम्यान विषबाधा झाल्यास त्याची नैतिक व कायदेशीर जबाबदारी संबंधित शेतमालकाची राहील, असेही त्यात नमूद करण्यात हाेते.

फवारणीतून विषबाधा झाल्याप्रकरणीही शेतकऱ्यांना कृषी विभागाकडून नाेटीस बजावण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत अाहे. याबाबत कृषी विभागाने जारी केलेल्या परिपत्रकात कृषी अधिकाऱ्यांवरही कार्यवाहीची जबाबदारी साेपवली हाेती. अाता विषबाधेच्या प्रत्येक प्रकरणांचा स्वतंत्र अभ्यास करुन काेणावर काेणती जबाबदारी निश्चित करण्यात येईल.

अधिक वाचा : पोलीस स्मृतीदिनानिमित्त हुतात्म्यांना श्रद्धांजली

अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.

अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia

अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks

अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola

अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola

Previous Post

अमृतसर रेल्वे अपघातातील मृतांच्या कुटुंबियांना ५ लाखांची सांत्वनपर मदत द्या – रामदास आठवले

Next Post

Kerala nun rape case: मुख्य साक्षीदार असलेल्या फादर कुरियाकोस कट्टुथारा यांचा संशयास्पद मृत्यू

RelatedPosts

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई
अकोला जिल्हा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

April 22, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

April 16, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार

March 31, 2025
अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.
अकोला जिल्हा

अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.

March 21, 2025
तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!
अकोला जिल्हा

तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!

March 6, 2025
आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त
अकोला जिल्हा

आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त

February 22, 2025
Next Post
Kerala nun rape case: मुख्य साक्षीदार असलेल्या फादर कुरियाकोस कट्टुथारा यांचा संशयास्पद मृत्यू

Kerala nun rape case: मुख्य साक्षीदार असलेल्या फादर कुरियाकोस कट्टुथारा यांचा संशयास्पद मृत्यू

Destini 125

हीरो ची नवी स्कुटर Destini 125 भारतात लॉन्च

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.