• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, February 7, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

वाहन परवान्यासाठी बनावट कागदपत्र देणाऱ्याविरुद्ध फौजदारी

Team OurAkola by Team OurAkola
June 4, 2020
in Featured, अकोला
Reading Time: 1 min read
77 1
0
वाहन परवान्यासाठी बनावट कागदपत्र देणाऱ्याविरुद्ध फौजदारी
11
SHARES
558
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला (शब्बीर खान) : उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातून वाहन परवाना मिळविण्यासाठी शाळेचे बनावट कागदपत्र सादर करून परवाना प्राप्त करणाऱ्या चोहोट्टा बाजार येथील युवकाविरुद्ध रामदास पेठ पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासोबतच सदर युवकाचा वाहन परवानाही रद्द करण्यात आला आहे. वाशिम बायपासवरील साई मोटर ड्रायव्हिंग स्कूलमध्ये चोहोट्टा बाजार येथील रहिवासी शेख अनिस शेख अकील (२६) याने जड वाहन शिकण्यासाठी व वाहन चालविण्याचा परवाना मिळविण्यासाठी प्रवेश घेतला होता. यासाठी ड्रायव्हिंग स्कूलतर्फे त्याच्या वाहन परवान्यासाठी १३ आॅगस्ट २०१८ रोजी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात कागदपत्रे सादर करण्यात आली. या कागदपत्रांमध्ये त्याने संत गाडगेबाबा विद्यालय, येसुर्णा, अचलपूरच्या शाळेची शाळा सोडल्याचा दाखला व इतर कागदपत्रे जोडली होती. उपप्रादेशिक परिवहन विभागाने ही कागदपत्रे तपासण्याची प्रक्रिया पूर्ण करेपर्यंत शेख अनिस याला कायमस्वरूपी वाहन चालविण्याचा परवाना दिला होता.

कागदपत्रे तपासणीत संत गाडगेबाबा विद्यालय हे इयत्ता ८ वी ते १० वीपर्यंतच असल्याचे समोर आले. सोबतच शाळा सोडल्याच्या दाखल्यावर असलेला क्रमांक शाळेच्या रेकॉर्डवर अस्तित्वातच नसल्याचे समोर आले. टीसीत उल्लेख केला आहे की शाळेत इयत्ता ५ वी मध्ये प्रवेश घेतला; मात्र तपासणीनंतर बनावट कागदपत्र असल्याचे लक्षात येताच उपप्रादेशिक परिवहन विभागाने शेख अनिस शेख शकील याचा परवाना रद्द करून कार्यालयाची फसवणूक केल्याप्रकरणी मोटर वाहन निरीक्षक भाग्यश्री पाटील यांनी रामदास पेठ पोलीस स्टेशनला तक्रार दिली. यावरून पोलिसांनी सदर युवकाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

अधिक वाचा : जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी शासन कटिबध्द – पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील

अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.

अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia

अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks

अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola

अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola

Previous Post

मुंबईतील मॉडेलची हत्या; मित्रानेच केला खून

Next Post

दुष्काळझळा तीव्र; २०० हून अधिक तालुक्यांत होरपळ

RelatedPosts

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
Next Post
राज्यातील १२ जिल्ह्य़ांत दुष्काळ?

दुष्काळझळा तीव्र; २०० हून अधिक तालुक्यांत होरपळ

गोव्यात नव्या मुख्यमंत्र्यांच्या शोधात; विश्वजीत राणे शर्यतीत

गोव्यात नव्या मुख्यमंत्र्यांच्या शोधात; विश्वजीत राणे शर्यतीत

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.