• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, March 31, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

आरोग्य, स्वच्छता व शिक्षण क्षेत्रात उत्कृष्ट कार्याबददल अकोला जिल्हयाचा जेआरडी टाटा मेमोरियल पुरस्काराने सन्मान

Team OurAkola by Team OurAkola
May 19, 2020
in Featured, अकोला
Reading Time: 1 min read
80 0
0
अकोला जिल्हा
11
SHARES
574
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला : अकोला जिल्हा सध्या विविध विकास कामांत अग्रेसर होत आहे. आरोग्य, स्वच्छता, शिक्षण व लिंग गुणोत्तर प्रमाणात जिल्हयाने आघाडी घेतली असून याबददल जिल्हयाला नुकतेच जेआरडी टाटा मेमोरियल या मानाच्या पुरस्काराने नवी दिल्ली येथे गौरवण्यात आले आहे. जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांच्या मार्गदर्शनाखाली अकोला जिल्हयातील विविध विकास कामांना गती मिळाली आहे. आरोग्य, स्वच्छता व शिक्षण क्षेत्रातही अकोला जिल्हयात उत्तम कार्य होत आहे. सहाव्या जेआरडी टाटा मेमोरियल पुरस्काराचे वितरण दि. 12 ऑक्टोबर रोजी नवी दिल्ली येथील हॅबिटेट सेंटर येथे पार पडले. नीति आयोगाचे उपाध्यक्ष डॉ. राजीव कुमार यांच्या हस्ते जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास पगारे यांना जेआरडी टाटा मेमोरियल पुरस्कार प्रदान करण्यात आला. सन्मान चिन्ह आणि दोन लाख रुपयांचा धनादेश असे पुरस्काराचे स्वरुप आहे.

अकोला जिल्हयात लिंग गुणोवत्तर प्रमाणातील सुधारणा, पुरुष व महिलांचे वाढलेले साक्षरतेचे प्रमाण आणि स्वच्छतेसह पिण्याच्या पाण्याचे उत्तम स्त्रोत व पुरवठा याबददल जेआरडी टाटा मेमोरियल पुरस्कार जिल्हयाला मिळाला आहे. जिल्हयाचे लिंग गुणोत्तर प्रमाण 946 इतके झाले असून पुरुष व महिला साक्षरतेचे प्रमाण अनुक्रमे 92.3 टक्के आणि 83.5 टक्के झाले आहे. पिण्याच्या पाण्याच्या सुविधेमध्ये जिल्हयाने चांगले काम केले आहे. यामध्ये 97.4 टक्के काम झाले आहे. तसेच जिल्हा हगणदारी मुक्त झाला असून सदर सर्व बदलाबददल अकोला जिल्हयाला जेआरडी टाटा मेमोरियल पुरस्कार मिळाला आहे.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

जिल्हाधिकारी यांच्या दालनात आज झालेल्या छोटे खानी कार्यक्रमात पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी अकोला जिल्हयाला जेआरडी टाटा मेमोरियल पुरस्कार मिळाल्याबददल जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय आणि मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास पगारे यांचे अभिनंदन केले. स्वत: त्यांनी हा पुरस्कार जिल्हाधिकारी यांच्याकडे सुपूर्द केला.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास पगारे उपस्थित होते. या पुरस्काराच्या यशात जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या वैदयकीय अधीक्षिका डॉ. आरती कुलवाल, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राठोड व अन्य वैदयकीय अधिकारी व जिल्हा परिषद तसेच संबंधित विभागाचे प्रमुख यांचा महत्त्वपूर्ण वाटा असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.

अधिक वाचा : रद्दी पेपर संकलनातून सामाजिक जाणीवेचा जागर

अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.

अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia

अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks

अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola

अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola

Previous Post

व्हॉट्सअॅप ग्रुपवर कुत्र्याशी तुलना केल्यानं; भरचौकात 15 ते 20 जणांनी तलवारीने भोसकून केली एकाची निर्घृण हत्या

Next Post

महिलेने शरीरसुखासाठी तगादा लावल्याने परभणीत तरुणाची आत्महत्या

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
महिलेने शरीरसुखासाठी तगादा लावल्याने परभणीत तरुणाची आत्महत्या

महिलेने शरीरसुखासाठी तगादा लावल्याने परभणीत तरुणाची आत्महत्या

दीड पटीचा जुमला

आज जागतीक कृषी व ग्रामीण महिला दिन

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.