• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, March 29, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

#MeToo : आलोकनाथ यांनी विनता नंदाविरुध्द दाखल केली मानहानीची तक्रार

Team OurAkola by Team OurAkola
May 19, 2020
in अकोला
Reading Time: 1 min read
79 0
0
आलोकनाथ
11
SHARES
567
VIEWS
FBWhatsappTelegram

MeToo कॅम्पनव्दारे आता अनेक अत्याचाराची प्रकरण समोर येत आहेत. साजिद खानसोबत संस्कारी बाबूजी म्हणून ओळखले जाणारे आलोकनाथ यांच्यावरही प्रोड्यूसर-रायटर विनता नंदाने 19 वर्षांपूर्वीच्या बलात्काराचा आरोप लावला आहे. विनताने जवळपास एका आठवड्यापूर्वी हे सर्व MeToo कॅम्पेन अंतर्गत फेसबुकवर शेअर केले.

आलोकनाथने विनता यांच्यावर मानहानीची तक्रार दाखल केली आहे. गेल्या आठवडाभरापासून हे प्रकरण चर्चेत आहे. आता आलोकनाथ यांनी ही तक्रार दाखल केल्यानंतर विनता यांची प्रतिक्रिया काय असते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. हे प्रकरण कोणते वळण घेणार हे आपल्याला येणा-या काही दिवसाच कळेल.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

विनताने सांगितल्यानुसार, विनताने सांगितले होते की, आलोकनाथ टीव्ही शो ताराची शूटिंग करत होते, तेव्हाचीही घटना आहे. यानंतर अभिनेत्री संध्या मृदुला आणि दीपिका अमीननेही आलोकनाथ यांच्यावर गैरवर्तनाचे आरोप लावले होते. या आरोपानंतर सिने टेलीव्हिजन आर्टिस्ट असोसिएशन आणि इंडियन फिल्म अँड टेलीव्हिजन डायरेक्टरर्स असोसिएशनने आलोकनाथला नोटिस पाठवली आहे. यामध्ये त्यांच्यावर लावण्यात आलेल्या आरोपांचा तापशील मागण्यात आला आहे.

अधिक वाचा : #MeToo : बिग बींचं बिंगही लवकरच फुटणार?

अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.

अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia

अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks

अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola

अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola

Previous Post

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजनेतंर्गत लाभार्थ्यांना बँकांनी सुलभपणे कर्ज दयावे – नरेंद्र अण्णासाहेब पाटील

Next Post

Youth Olympics : भारताचा बॅडमिंटनपटू लक्ष्य सेन ची ‘रौप्य’कमाई

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
लक्ष्य सेन

Youth Olympics : भारताचा बॅडमिंटनपटू लक्ष्य सेन ची ‘रौप्य’कमाई

माजी नगरसेवक रामभाऊ फाटकर यांना पितृशोक

माजी नगरसेवक रामभाऊ फाटकर यांना पितृशोक

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.