• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, March 9, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

भारनियमनाच्या विरोधात शिवसेनेचा एल्गार

Team OurAkola by Team OurAkola
June 8, 2020
in Featured, अकोला
Reading Time: 1 min read
79 1
0
भारनियमनाच्या विरोधात शिवसेनेचा एल्गार
11
SHARES
573
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला(शब्बीर खान) : ऐन नवरात्र उत्सवाच्या पृष्ठभूमीवर महावितरण कंपनीने सुरू केलेले भारनियमन त्वरित बंद करण्याची मागणी करीत आक्रमक झालेले शिवसैनिक मंगळवारी महावितरण कार्यालयावर धडकले. वीज चोरीला आळा घालण्यात सपशेल अपयशी ठरलेल्या महावितरणने हिंदू धर्मीयांच्या सणासुदीच्या काळातील भारनियमन बंद न केल्यास त्याचे परिणाम भोगावे लागतील, असा सज्जड इशारा शिवसेना शहर प्रमुख (अकोला पश्चिम) राजेश मिश्रा यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिला. हिंदू धर्मीयांच्या सणासुदीची रेलचेल सुरू झाली आहे. सर्वाधिक पवित्र मानल्या जाणाºया नवरात्र उत्सवाच्या तोंडावर महावितरण कंपनीने जुने शहरात भारनियमनाचे हत्यार उपसले. यासंदर्भात जुने शहरवासीयांना कोणतीही पूर्वकल्पना न देता भारनियमन करण्यात आले. शहरातील काही विशिष्ट भागात मोठ्या प्रमाणात वीज चोरी केली जाते. त्याचा अधिभार इतर सर्वसामान्य अकोलेकरांना जमा करावा लागतो. या सर्व बाबींची माहिती असूनही वीज चोरीला आळा घालण्यात सपशेल अपयशी ठरलेल्या महावितरण कंपनीने सणासुदीच्या काळातील भारनियमन बंद करण्याची मागणी करीत शिवसेनेचे शहर प्रमुख राजेश मिश्रा यांच्यासह पदाधिकारी व शिवसैनिकांनी महावितरण क ार्यालयावर धडक दिली. यावेळी अकोला मंडळाचे अधीक्षक अभियंता पवनकुमार कछोट यांना निवेदन सादर करण्यात आले. याप्रसंगी नगरसेविका मंजूषा शेळके, नगरसेवक गजानन चव्हाण, शशी चोपडे, संघटक तरुण बगेरे, उपशहर प्रमुख अभिषेक खरसाडे, मा. नगरसेवक शरद तुरकर, विक्की ठाकूर, अविनाश वानखडे, प्रमोद मराठे, आकाश मुद्गल, विनोद मोरे, आरती वरडे, सोनल देशपांडे, योगिता सांचेला, करुणा चुटके, सीमा गावंडे, मनोज बाविस्कार, अक्षय कुळकर्णी, मुकेश तायडे आदी उपस्थित होते.

अधिक वाचा : अकोला ‘जीएमसी’ मध्ये आक्रमण संघटनेचे डफडे बजाओ आंदोलन

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.

अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia

अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks

अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola

अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola

Previous Post

अकोट येथील सहकारी पतसंस्था खातेदारांना ५ लाखाने फसविनारा फरार आरोपी अखेर गजाआड

Next Post

१०० पुरुषांनी बायका जिवंत असतानाच श्राध्द

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
१०० पुरुषांनी बायका जिवंत असतानाच श्राध्द

१०० पुरुषांनी बायका जिवंत असतानाच श्राध्द

अकोटातील बहुचर्चित बोगस डॉ.प्रकरणातील जिल्हा कारागृहात असलेल्या आरोपी निखिल गांधीचा जामीन अर्ज अति.जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळला

अकोटातील बहुचर्चित बोगस डॉ.प्रकरणातील जिल्हा कारागृहात असलेल्या आरोपी निखिल गांधीचा जामीन अर्ज अति.जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळला

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.