• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, February 22, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

माहेरवरुन पैसे आणण्यास नकार देणाऱ्या पत्नीला जाळले

Team OurAkola by Team OurAkola
June 8, 2020
in Featured, अकोला जिल्हा
Reading Time: 1 min read
79 0
0
माहेरवरुन पैसे आणण्यास नकार देणाऱ्या पत्नीला जाळले
11
SHARES
567
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला (शब्बीर खान) : दारुड्या पतीच्या त्रासाला कंटाळून एका विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना ताजी असतानाच, पातूर पोलिस स्टेशन अंतर्गत येणारया नांदखेड येथे माहेरावरुन पैसे आणण्यास नकार देणाNया पत्नीला रॉकेल टाकून जाळण्यात आल्याची खळबळजनक घटना घडली असून, पतीविरुद्ध गुन्हा दाखल करुन पोलिसांनी त्याला अटक केली आहे. जळालेली महिला रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे. सौ. शीतल संघचक्र उपर्वट (वय २७ वर्ष) असे या महिलेचे नाव असून, मंगळवार २ ऑक्टोबर २०१८ रोजी सायंकाळी ७ वाजता घरातील ५ लिटर रॉकेल तिच्या अंगावर ओतून तिच्यसा पतीने तिला जाळले. माहेरवरून पैसे आणण्यासाठी पती सारखा तगादा लावत होता; मात्र त्याला महिलेने नकार दिल्याने संतापलेल्या पतीने तिच्यावर रॉकेल टावूâन जाळले. या घटनेत पीडित महिला ९० टक्के भाजली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. तिची प्रकृती गंभीर आहे. शीतल आणि संघचक्र यांचा २०११ साली विवाह झाला होता. त्यांना आदित्य (वय ७ वर्ष) आणि पायल (वय ५ वर्ष) अशी दोन मुले आहेत. शीतल उपर्वट हिने वैद्यकीय अधिकारी आणि पातूरचे ठाणेदार डी. सी.खंडेराव यांच्या समक्ष मृत्यूपूर्व जबानीत आपला पती संघचक्र याने ५ लिटर रॉकेल अंगावर ओतून आपल्याला पेटवून दिले,असे सांगितले. त्यावरून पातूर पोलिसांनी भादंविच्या कलम ३०७ आणि ४९८ नुसार गुन्हा दाखल केला असून, आरोपीला अटक करण्यात आली आहे. जळीत महिला रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे.

अधिक वाचा : युवकाची गळफास घेऊन आत्महत्या; मृत्यूमुळे परिसरात हळहळ

हेही वाचा

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.

अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia

अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks

अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola

अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola

Previous Post

युवकाची गळफास घेऊन आत्महत्या; मृत्यूमुळे परिसरात हळहळ

Next Post

व्हिडिओ : तेल्हारा शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात

RelatedPosts

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
Next Post
व्हिडिओ : तेल्हारा शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात

व्हिडिओ : तेल्हारा शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात

पातूर तालुक्यात युवकाचे अपहरणनाट्य? पोलिसांनी केला गुन्हा दाखल अपहृत युवक आणि अपहरणकर्ताही पोलिसांच्या ताब्यात

पातूर तालुक्यात युवकाचे अपहरणनाट्य? पोलिसांनी केला गुन्हा दाखल अपहृत युवक आणि अपहरणकर्ताही पोलिसांच्या ताब्यात

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.