• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, June 9, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

सायबर गुन्हेगारांचे आहे लक्ष, रहा दक्ष; SWAS टिमचे विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती

Team OurAkola by Team OurAkola
June 8, 2020
in Featured, अकोला, अकोला जिल्हा
Reading Time: 1 min read
78 1
0
सायबर गुन्हेगारांचे आहे लक्ष, रहा दक्ष; SWAS टिमचे विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती
11
SHARES
563
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला(प्रतिनिधी)- दि.४ ऑक्टो रोजी सिव्हिल लाईन पो. स्टे. सीमेतील स्थानिक “सीताबाई कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय” येथे “विद्यार्थी व सायबर सुरक्षा” या विषयावर SWAS टीमची कार्यशाळा संपन्न झाली. सध्याच युग हे माहिती तंत्रज्ञानाच युग आहे. सिटीझन हे नेटिझन झाले आहेत त्यामुळे तरुण मुलं-मुली कळत नकळत सायबर गुन्ह्याकडे वळत आहेत. अज्ञानामुळे व अद्ययावत माहिती नसल्यामुळे सायबर बळींची संख्या दिवसेगाणिक वाढत चालली आहे. सोशल नेटवर्किंगचा वापर करत असतांना त्यातील Do’s आणि don’ts माहीती करून घेतल्यास बऱ्याच अंशी सायबर गुन्ह्यांना आळा बसण्यास मदत होईल.

कार्यशाळेमध्ये उपस्थितांना पो.कॉ.विशाल मोरे ह्यांनी अकोला पोलिसांनी सुरक्षे संदर्भातील तयार केलेल्या विडिओ क्लिप्स दाखवून छेडखाणी प्रतिबंध उपाययोजना, महिलांविषयक कायदे, सायबर क्राईम, ट्राफिक नियम, चारित्र्य पडताळणी चे महत्व, Ikola अँप, महत्वाची हेल्पलाईन क्रमांक इत्यादी बाबत मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांच्या प्रश्न समस्यांचे निराकरण केले. SWAS सदस्या डॉ. स्वप्ना लांडे ह्यांनी जादूटोणा विरोधी अधिनियमातील बारकावे प्रात्यक्षिकासह स्पष्ट करून दाखविले.

हेही वाचा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

कार्यशाळेला विद्यार्थी, प्राध्यापक वर्ग आजच्या कार्यशाळेच्या आयोजिका तसेच SWAS टीम सदस्या प्रा. शेमबेकर मॅडम, कु.पायल तायडे, कु. निधी टोपरे, कु.वैष्णवी निकोरे व पो. कॉ. गोपाल मुकुंदे ह्यांची उपस्थिती होती.

अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.

अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia

अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks

अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola

अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola

 

Previous Post

मंत्र्यांना कपडे काढून मारा; राजू शेट्टींचं वादग्रस्त वक्तव्य

Next Post

India vs West Indies: राजकोटमध्ये विराटचे २४ वे शतक

RelatedPosts

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई
अकोला जिल्हा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

April 22, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

April 16, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार

March 31, 2025
अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.
अकोला जिल्हा

अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.

March 21, 2025
तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!
अकोला जिल्हा

तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!

March 6, 2025
आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त
अकोला जिल्हा

आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त

February 22, 2025
Next Post
विराट कोहली

India vs West Indies: राजकोटमध्ये विराटचे २४ वे शतक

डॉ.श्याम केला व डॉ.डी.एच.राठी यांना उच्च न्यायालयाकडून जामीन

डॉ.श्याम केला व डॉ.डी.एच.राठी यांना उच्च न्यायालयाकडून जामीन

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.