• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, March 25, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

नील नितिन मुकेशच्या ‘दशहरा’ या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज

Team OurAkola by Team OurAkola
May 23, 2020
in अकोला
Reading Time: 1 min read
78 1
0
नील नितिन मुकेशच्या ‘दशहरा’ या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज
11
SHARES
566
VIEWS
FBWhatsappTelegram

लवकरच ‘दशहरा’ चित्रपटातून अभिनेता नील नितिन मुकेश प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. नुकताच अॅक्शन, थ्रिल, रहस्यांनी भरलेल्या ‘दशहरा’चा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. ट्रेलरवरुन या चित्रपटात दमदार अॅक्शन्स पाहायला मिळणार याची कल्पना येते.

नील नितिन मुकेश पहिल्यांदा ‘दशहरा’ चित्रपटात पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याने आत्तापर्यंत अनेक चित्रपटात नकारात्मक भूमिका साकारल्या. पण त्याचा पोलिसी खाक्या या चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. त्याच्यासोबत या चित्रपटात अभिनेत्री टीना देसाई झळकणार आहे.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

२६ ऑक्टोंबरला गुन्हे आणि राजकारणाने प्रेरित असलेला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. सोशल मीडियावर या चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन मनिष वात्सल्य यांनी केले आहे.

अधिक वाचा : कंगनाच्या ‘मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी’ या चित्रपटाचा टीझर रिलीज

अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.

अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia

अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks

अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola

अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola

Previous Post

दारुड्या पतीच्या जाचाला कंटाळुन पत्नीची आत्महत्या

Next Post

आर्थुर अश्किन, जेरार्ड मौरु, डोना स्ट्रिकलँड यांना भौतिकशास्त्राचा नोबेल पुरस्कार जाहीर

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
आर्थुर अश्किन, जेरार्ड मौरु, डोना स्ट्रिकलँड

आर्थुर अश्किन, जेरार्ड मौरु, डोना स्ट्रिकलँड यांना भौतिकशास्त्राचा नोबेल पुरस्कार जाहीर

कुंटनखाण्यावर छापा; देहविक्रीय करणाऱ्या चार तरुणी पोलिसांच्या जाळ्यात

कुंटनखाण्यावर छापा; देहविक्रीय करणाऱ्या चार तरुणी पोलिसांच्या जाळ्यात

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.