भांबेरी (योगेश नायकवाडे): आज महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त भांबेरी मध्ये स्वच्छ भारत अभियान निमित्ताने गावातील आठवडी बाजार,गावातील रस्ते,व सर्व परिसर स्वच्छ करण्यात आला. यामध्ये लोकजागर मंचाचे तालुका उपाध्यक्ष सागर कौसल, लोकजागर मंच शाखा भांबेरी अध्यक्ष संदीप गावंडे, उपाध्यक्ष शिवा कळमकर, सचिव सुधीर भारसाकळे, कार्याध्यक्ष विशाल कातखेडे सहसचिव सचिन जवंजाळ,संघटक पंकज निर्मळ प्रसिद्धी प्रमुख पवन वानखडे, कोषाध्यक्ष मिलिंद अवचार तसेच सागर सरोदे, नितीन देशमुख, भारत खंडागळे, अनुप नेरकर, आदित्य सरोदे, पवन कोल्हे, आदित्य देशमुख, सौरभ भारसाकळे, करण तेलंग, प्रदीप तायडे,अनिकेत पुरी, अभिषेक उमाळे, गजानन सरोदे, शुभम सरोदे, रवी बाहकर, रवी तिहिले, बाळूभाऊ उमाळे, सुनील बोदडे, संजूभाऊ बहाकर, व शिवमुद्रा प्रतिष्ठान व समता सैनिक दल सोबत मिळून स्वच्छता अभियानाला सहयोग नोंदविला. तसेच लोकजागर मंचचे इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
अधिक वाचा : एसबीआयच्या मुख्य शाखेच्या आवारातून ५० हजार लंपास!
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola