• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Friday, February 13, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

मतदार यादीमध्‍ये नाव समाविष्‍ठ करण्यासाठी 29 सप्टेंबर रोजी विशेष मोहीम पात्र मतदारांनी नाव नोंदणी करावी -जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय

Team OurAkola by Team OurAkola
June 8, 2020
in अकोला, अकोला जिल्हा
Reading Time: 1 min read
81 1
0
मोर्णा
12
SHARES
585
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला –  मा.भारत निवडणूक आयोगाने 01 जानेवार 2019 या अर्हता दिनांकावर आधारीत मतदार यादयांचा विशेष संक्षिप्‍त पुनरिक्षण कार्यक्रमा अंतर्गत दिनांक 01 सप्‍टेंबर 2018 ते दिनांक 31 ऑक्‍टोंबर 2018 पर्यंत पात्र असलेल्‍या मतदारांची / तरूणांची मतदार यादीमध्‍ये नांव नोंदणी करण्‍याचा कार्यक्रम राबविण्‍यात येत आहे. या अनुषंगाने पात्र मतदारांचे नाव मतदार यादीमध्ये समाविष्ट करण्यासाठी दि. 29 सप्टेंबर 2018 रोजी सकाळी 8.00 ते सायंकाळी 5.00 वा. पर्यंत 30-अकोला पश्चिम या विधानसभा मतदार संघाच्‍या क्षेत्रामध्‍ये विशेष मोहिम जिल्हा प्रशासनाच्यावतीने राबविण्यात येणार आहे.

भारतीय संविधानाने भारताचा मतदार होण्‍याचा बहुमुल्‍य अधिकार मतदाराला दिलेला आहे. सशक्‍त लोकशाही, बलशाली भारत होण्‍यासाठी सर्व पात्र मतदारांनी या मोहीमेदरम्यान आपल्या नावाची नोंदणी करावी, असे आवाहन जिल्‍हाधिकारी तथा जिल्‍हा निवडणूक अधिकारी आस्तिक कुमार पाण्‍डेय यांनी केली आहे.

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

सदयस्थितीत मतदार यादीमध्‍ये 18 ते 21 वर्षे वयोगटातील तरूणांचे मतदार म्‍हणून नोंदणीचे प्रमाण, त्‍यांच्‍या लोकसंख्येच्‍या तुलनेने फार कमी आहे. त्‍यामुळे हे प्रमाण वाढविणे हा एक प्रमुख उद्देश या विशेष मोहीमेचा आहे. त्‍याअनुषंगाने अकोला शहराच्‍या सर्व संबंधीत पात्र मतदारांना या मोहीमेचा जास्‍तीत जास्‍त लाभ व्‍हावा व कोणताही पात्र मतदार नोंदणी पासून वंचित राहू नये या हेतूने 30-अकोला पश्चिम या विधानसभा मतदार संघाच्‍या क्षेत्रामध्‍ये समाविष्‍ठ 283 मतदार यादी भागामधील क्षेत्रात दिनांक 29 सप्टेंबर 2018 या दिवशी सकाळी 8.00 ते सायंकाळी 5.00 पर्यंत संबंधीत मतदान केंद्रसतरीय अधिकारी हे अद्दयापही नविन नावची मतदार यादीमध्‍ये नाव समाविष्‍ठ न झालेल्‍या तरूण व पात्र मतदारांची नविन नावाची नोंदणी करण्‍यासाठी फॉर्म नं 06 घेवून घरोघरी जावून मतदार यादीमध्‍ये नांव समाविष्‍ठ करण्‍यासाठी येणार आहेत तसेच त्‍यांचे सोबत सदर कामावर प्रत्‍यक्ष नियंत्रण व तपासणी करीता महसूल विभागाचे अधिकारी / कर्मचारी सुध्‍दा सोबत राहणार आहेत. तरी 30-अकोला पश्चिम या मतदार संघातील सर्व नागरीकांनी मतदान केंद्रस्‍तरीय अधिकारी व महसूल कर्मचारी यांना आवश्‍यक ते सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.

या मोहिमेसाठी नोडल अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी राजेश खवले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 30-अकोला पश्चिम या विधानसभा मतदार संघाच्‍या क्षेत्रातील यादी भाग क्र. 1 ते 131 साठी नियंत्रण अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी डॉ. निलेश अपार, पथक प्रमुख म्हणून तहसिलदार विजय लोखंडे, भाग क्र. 132 ते 170 साठी नियंत्रण अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी अशोक अमानकर, पथक प्रमुख म्हणून तहसिलदार रवि काळे, भाग क्र. 171 ते 210 साठी नियंत्रण अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे, पथक प्रमुख म्हणून तहसिलदार दिपक पुंडे, भाग क्र. 211 ते 250 साठी नियंत्रण अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी अभयसिंह मोहिते, पथक प्रमुख म्हणून तहसिलदार रामेश्वर पुरी, भाग क्र. 251 ते 283 साठी नियंत्रण अधिकारी अनिल खंडागळे, पथक प्रमुख म्हणून तहसिलदार राहूल तायडे यांची नेमणूक करण्यात आली आहे.

अधिक वाचा : बहुचर्चित किशोर खत्री हत्याकांडातील दोषिंना जन्मठेप तर 50 हजार रुपये दंड आणि मृतकाच्या पत्नीला 40 हजार रुपये देण्याचे आदेश

अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.

अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia

अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks

अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola

अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola

Previous Post

डॉ. खेडकर महाविद्यालयात राज्यशास्त्र अभ्यास मंडळाची स्थापना

Next Post

प्रत्येक वयोगटातील महिलेला मंदिर प्रवेशाचा हक्क: सर्वोच्च न्यायालय

RelatedPosts

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
Next Post
प्रत्येक वयोगटातील महिलेला मंदिर प्रवेशाचा हक्क: सर्वोच्च न्यायालय

प्रत्येक वयोगटातील महिलेला मंदिर प्रवेशाचा हक्क: सर्वोच्च न्यायालय

पारस ग्रामपंचायतला शासनाकडून मिळालेल्या विकास कामाच्या निधीमध्ये घोळ! देवेश पातोडे यांचे जि.प.समोर आमरण उपोषण

पारस ग्रामपंचायतला शासनाकडून मिळालेल्या विकास कामाच्या निधीमध्ये घोळ! देवेश पातोडे यांचे जि.प.समोर आमरण उपोषण

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.