• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, March 31, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

बहुचर्चित किशोर खत्री हत्याकांडातील दोषिंना जन्मठेप तर 50 हजार रुपये दंड आणि मृतकाच्या पत्नीला 40 हजार रुपये देण्याचे आदेश

Team OurAkola by Team OurAkola
June 8, 2020
in अकोला, Featured
Reading Time: 1 min read
78 1
0
बहुचर्चित किशोर खत्री हत्याकांडातील दोषिंना जन्मठेप तर 50 हजार रुपये दंड आणि मृतकाच्या पत्नीला 40 हजार रुपये देण्याचे आदेश
11
SHARES
566
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला (शब्बीर खान ) : अकोला जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. एस. जाधव यांच्या न्यायालयाने बहुचर्चित किशोर खत्री हत्याकांडातील रणजितसिंह चुंगडे आणि जसवंतसिंह उर्फ जस्सी आरोपींना खुनाच्या गुन्ह्यात आणि कलम 120 ब कट रचून खून करणे अंतर्गत दोषी ठरवून आजन्म कारावासाची शिक्षा,50 हजार रुपये दंड आणि 40 हजार मृताकाच्या पत्नीला 40 हजार रुपये भरपाई देण्याचा आदेश जिल्हा सत्र न्यायाधीश ए.एस .जाधव यांनी दिला.

परंतु आरोपींकडे शस्त्र होते हे सरकारी पक्षाला सिद्ध करता आले नाही. खून खटल्यात सरकार पक्षाच्या वतीने विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी सरकारची बाजू मांडली असल्याने,अकोला जिल्ह्यातील आणि महाराष्ट्रातील जनतेचे या खून खटल्यातील निकालाकडे लक्ष होते.सत्र न्यायालयाचे विद्यमान न्यायाधीश ए. एस .जाधव यांनी आरोपींना आपली बाजू मांडण्याची संधी दिली,त्यावेळी आरोपींना घरी कोण कोण आहेत,हे विचारून याप्रकानातील मुख्य आरोपी रणजित चुंगडे यांना त्यांचे वय किती आहे याची सुद्धा विचारणा केली.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

सरकारी पक्षाचे विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी दोषींना फाशीच्या शिक्षेची मागणी केली तर बचाव पक्षाचे वकील दिलदार खान यांनी दोषींना कमीत कमी शिक्षा करून सुधारण्याची संधी द्यावी असे न्यायालायसमोर सांगितले. प्राप्त माहितीनुसार जुने शहरातील सोमठाणा शेतशिवारात ३ डिसेंबर २०१५ रोजी सायंकाळी बांधकाम व्यावसायिक किशोर खत्री यांचा खून झाला होता. याप्रकरणात तत्कालीन पोलिस निरीक्षक रियाज शेख व पोलिस उपनिरीक्षक संतोष केदासे यांनी दिलीप खत्री यांच्या फिर्यादीवरून खूनाचा गुन्हा दाखल करून तपास केला.

या तपासात पोलिसांनी रणजितसिंह चुंगडे, पोलिस कर्मचारी जसवंतसिंग उर्फ जस्सी, रुपेश चंदेल, राजीव मेहरे यांना अटक केली होती. या प्रकरणात रूपेश चंदेल व राजीव मेहरे यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला होता,तर रणजितसिंह चुंगडे व जस्सी यांचा जामीन अर्ज रद्द करून कारागृहात ठेवण्याचे आदेश दिले होते.घटनेच्या दिवसापासून रणजितसिंग चुंगडे आणि जसवंत सिंग उर्फ जस्सी कारागृहातच होते.द्वितीय जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. एस. जाधव यांच्या न्यायालयात या खटल्याची सुनावणी झाली.सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील ॲड. उज्ज्वल निकम,जिल्हा सरकारी वकील ॲड. राजेश्‍वर देशपांडे यांनी २१ साक्षीदार तपासले.आरोपींची बाजू अमरावतीचे ॲड. वसीम मिर्जा, ॲड. दिलदार खान, ॲड. श्री.हातेकर हे न्यायालयात मांडली. न्यायालयाने दोन्ही पक्षांची बाजू एेकूण 27 सप्टेंबर 2018 रोजी खून करण्याच्या गुन्ह्याखाली दोषी ठरवित आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली.

अधिक वाचा : मंदुरा हत्या प्रकरणातील आरोपीना अटक करा

अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.

अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia

अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks

अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola

अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola

Previous Post

KBC 10: सीजनच्या पहिल्या करोडपती बनल्या आसामच्या बिनीता जैन

Next Post

मुडगांव येथील शेतकऱ्याचा आमरण उपोषण चा इशारा

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
मुडगांव येथील शेतकऱ्याचा आमरण उपोषण चा इशारा

मुडगांव येथील शेतकऱ्याचा आमरण उपोषण चा इशारा

अडगाव बु येथे मोहरम मोठ्या उसत्वपुर्ण वातावरणात साजरी

अडगाव बु येथे मोहरम मोठ्या उसत्वपुर्ण वातावरणात साजरी

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.