तेल्हारा(प्रतिनिधी)- तेल्हारा येथिल योगेश्वर काँलीनीच्या बाजुला असलेल्या खुल्या प्लाँटमध्ये ५०० च्या नविन नोटा फाटलेल्या स्थितिमध्ये आढळून आल्या सदर नोटा इंदीरा नगर तेल्हारा येथिल रहीवाशी असलेल्या आकाश पोहरकार या युवकाला आढळुन त्यानंतर सदर घटनेची माहीती तेल्हारा पो.स्टे.ठाणेदार विकास देवरे यांणा देताच लागेच घटनास्थळाला भेट देवुन फाटलेल्या नोटा ताब्यात घेतल्या दुपारी ५.००वा सदर युवकाला फाटलेल्या नोटा आढळून आल्या.
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola