तेल्हारा (प्रतिनिधी) : भारीप बमसच्या कार्यकर्त्यां मेळाव्याच्या प्रसंगी बोलताना प्रदिप वानखडे यांनी बहुजन समाजाच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी अँड बाळासाहेब आंबेडकर यांचे विचार घराघरात पोहोचले पाहिजे कारण या अकोला जिल्हातील प्रत्येक लहान समाजाला जवळ घेवुन त्या प्रत्येक समाजाला सत्ता बहाल करुन स्वाभिमानी जिवनाची जगता यावे यासाठी माझा पक्ष सत्ताधारी पक्ष याप्रकारची हितगुज आपल्या अध्यक्षीय भाषणात करुन दिली आणि वचिताना कशा प्रकारची सत्ताधारी बनविण्यासाठी बाळासाहेब आबेडकर यांची हि विचारधारा सर्व सामान्य माणसाप्रर्यत पोहोचले पाहीजे असे प्रतिपादन नवनियुक्त भारीप बमसचे जिल्हा अध्यक्ष प्रदीप वानखडे यांनी केले.
भारीप बमसच्या तालुका कार्यकर्ता मेळावा प्रसंगी ते भागवत भवन तेल्हारा येथे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून प्रदीप वानखडे बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर जेष्ठ नेते डि. एन. खंडारे, महिला आघाडी जिल्हा अध्यक्ष प्रभाताई सिरसाट , शोभाताई शेळके, दिपक गवई , ज्ञानेश्वर सुलताने, सैफुल्ला खाॅ, माजी उपाध्यक्ष सुभाष रौदंळे, बळीराम चिकटे, अशोक गाडगे, महादेव जाधव, गौतम सिरसाट, संजय बावने, अंबादास उगले, वासुदेव सुलताने, दिवाकर तिडके, अशोक सिरसाट, दादाराव सुरळकर, उपाध्यक्ष जमीर उल्ला खा , राहुल अहिरे, रमेशभाई भोजने, डाॅ. मनिषा मते, रमेश दारोकार, विजय बोचरे, प्रकाश खोब्रागडे , केशवराव बिलबिले, दिपक बोडखे, बंडूबापू देशमुख, जि. प. सदस्य गोपाल कोल्हे, श्रीकांत खोने, नीळकंठ बचे, प्रदीप तेलगोटे , इरफान अलि, गोवर्धन पोहरकार राजु इगळे . गजानन भोजने अशोक दारोकार, प्रा. संजय हिवराळे,प्रमोद चांदुरकर, गजानन भोजने, सम्राट तायडे व पं. स. सभापती आशाताई इंगळे , उपसभापती सचिन झापर्डे, सह भारीप बमसचे प. स. सदस्य उपस्थित होते. यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात आले. संचालन श्रीकृष्ण वैतकार, आभार अमोल तिखट यांनी केले.
अधिक वाचा : खापरखेड येथील युवकाच्या आत्महत्या प्रकरणात अखेर चौघांविरुद्ध गुन्हा दाखल
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola