• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, April 1, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home गुन्हा

खापरखेड येथील मारहाण व आत्महत्या प्रकरणात आत्महत्याग्रस्त युवकाच्या आईने दिली चौघांविरुद्ध तक्रार

City Reporter by City Reporter
June 8, 2020
in गुन्हा, ठळक बातम्या
Reading Time: 1 min read
82 0
0
खापरखेड
12
SHARES
589
VIEWS
FBWhatsappTelegram

तेल्हारा(प्रतिनिधी)- तालुक्यातील ग्राम खापरखेड येथे एक इसमाला जबर मारहाण झाली होती तर त्या घटनेच्या दुसऱ्या दिवशी गावातील एका युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली होती.मारहाण प्रकरणातील आरोपींनी धमकवल्याने माझा मुलाने आत्महत्या केल्याची तक्रार तेल्हारा पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे.

अधिक सविस्तर बातमी:
१. खापरखेड येथे एकास चामड्याच्या पट्ट्याने जबर मारहाण
२. खापरखेड येथील सतरा वर्षीय युवकाने घेतला गळफास

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

ग्राम खापरखेड येथील श्रीधर काळमेघ या इसमास दि १५ सप्टेंबर रोजी गावातील सोपान ताथोड ,ज्ञानेश्वर ताथोड,अंकुश डाबेराव,सतीश ताथोड या चार जणांनी पाईप व चामडी पट्ट्याने जबर मारहाण केली होती.ज्या वेळी मारहाण करण्यात आली.त्यावेळी आत्महत्या केलेला युवक सागर वानखडे तिथे उपस्तिथ होता.त्यावेळी मारहाण करणाऱयांनी त्याला धमकवल्याने माझा मुलाने आत्महत्या केल्याची तक्रार आत्महत्या केलेल्या युवकाच्या आईने तेल्हारा पोलिस ठाण्यात दिली.तक्रारीमध्ये सोपान ताथोड,सतीश ताथोड,ज्ञानेश्वर ताथोड,संतोष ताथोड या चार जणांनी माझा मुलाला धमकावून आत्महत्येस पररावृत केले असे तक्रार अर्जात नमूद केले असून पुढील तपास ठाणेदार विकास देवरे करीत आहेत.तर तपासअंती दोषींवर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे ठाणेदार यांनी स्पष्ट केले.यामध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील सोनवणे स्वतः लक्ष ठेऊन असून पुढे काय कारवाई होते याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.

Previous Post

देशीदारु ची वाहतुक करतांना दोघांना अटक

Next Post

सामाजिक एकांत्मतेने साजरा व्हावा अकोटचा गणेशोत्सव; एम राकेश कलासागर

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
सामाजिक एकांत्मतेने साजरा व्हावा अकोटचा गणेशोत्सव; एम राकेश कलासागर

सामाजिक एकांत्मतेने साजरा व्हावा अकोटचा गणेशोत्सव; एम राकेश कलासागर

हिवरखेड ग्रामपंचायतीचे शॉपिंग कॉम्प्लेक्स चे बांधकाम अनधिकृत- मनसेचा आरोप

हिवरखेड ग्रामपंचायतीचे शॉपिंग कॉम्प्लेक्स चे बांधकाम अनधिकृत- मनसेचा आरोप

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.