• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, February 12, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home ठळक बातम्या

प्राध्यापकाची बदली रद्द व्हावी म्हणून विद्यार्थी झाले आक्रमक

City Reporter by City Reporter
June 8, 2020
in ठळक बातम्या, शिक्षण
Reading Time: 1 min read
79 1
0
प्राध्यापकाची बदली रद्द व्हावी म्हणून विद्यार्थी झाले आक्रमक
11
SHARES
570
VIEWS
FBWhatsappTelegram

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

तेल्हारा(शुभम सोनटक्के): गेल्या काही दिवसांपूर्वी श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती द्वारा संचालित डॉ गोपाळराव खेडकर महाविद्यालयातील दोन प्राध्यापकांची श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या वतीने बदली करण्यात आली असून हि बदली रद्द होण्याकरिता महाविद्यालयातील आजी माजी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.डॉ. केदार यांनी ५०० च्यावर विद्यार्थ्यांच्या सह्या असलेले निवेदन देण्यात आले आहे.
श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती द्वारा संचालित डॉ गोपाळराव खेडकर महाविद्यालय गाडेगाव तेल्हारा येथील प्राध्यापक डॉ. गोपाल ढोले तसेच प्रा.चोपडे यांची काही दिवसांपूर्वी श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती द्वारा संचालित डॉ. गोपाळराव खेडकर महाविद्यालय, गाडेगाव तेल्हारा येथून दुसरीकडे बदली करण्यात आली. सदर प्राध्यापक यांची या महाविद्यालयाला गरज असून महाविद्यालयात डॉ. गोपाल ढोले सर तसेच प्रा. चोपडे सर हे अभ्यासू, मनमिळावू व विद्यार्थ्यांच्या सर्व समस्या सोडवीत असल्यामुळे यांची बदली केल्यामुळे स्थानिक विद्यार्थ्यांमध्ये नाराजी व संतापाची भावना निर्माण झाली आहे. त्यामुळे स्थानिक आजी माजी विद्यार्थी विनंती अर्जाद्वारे श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती यांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष सचिव यांनी विनंती केली आहे. या निवेदनात म्हटले आहे कि लवकरात लवकर डॉ. गोपाल ढोले सर व प्रा. चोपडे सर यांची बदली रद्द करून त्यांना पूर्ववत डॉ. गोपाळराव खेडकर महाविद्यालय, गाडेगाव तेल्हारा येथे रुजू करण्यात यावे. तसेच जर येत्या आठ दिवसांत निर्णय न घेतल्यास सर्व आजी माजी विद्यार्थी आंदोलनाचा पवित्रा घेतील असा इशारा देण्यात आला आहे. या निवेदनाच्या प्रति श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, पालकमंत्री, शिक्षणमंत्री, तेल्हारा तहसीलदार, तेल्हारा पोलीस स्टेशन यांना प्रतिलिपीद्वारे देण्यात आले. तसेच हे या निवेदनावर विशाल नांदोकार, महेश सुरे, श्रीकांत टेकाडे, सुनील आमले, अभय काळे, धनंजय खारोडे, प्रसन्न मोहड, अनिकेत बकाल, वैष्णवी भोंगरे, जयश्री रत्नपारखी, अर्चना दातकर, राधिका जानोरकार, नीता सरोदे,यांसह शेकडो विद्यार्थ्यांच्या सह्या आहेत.

Previous Post

कौलखेड येथे १०१ जोडप्यांच्या हस्ते गणरायाची महाआरती

Next Post

देशीदारु ची वाहतुक करतांना दोघांना अटक

RelatedPosts

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
Next Post
अकोला

देशीदारु ची वाहतुक करतांना दोघांना अटक

खापरखेड

खापरखेड येथील मारहाण व आत्महत्या प्रकरणात आत्महत्याग्रस्त युवकाच्या आईने दिली चौघांविरुद्ध तक्रार

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.