तेल्हारा(प्रतिनिधी)- दि १९ तळेगांव वडनेर ता तेल्हारा येथे आज ठरल्या प्रामाने पहिल्या सरपंच सौ मुक्ता किशोर ताथोड यांनी राजीनामा दिल्यामुळे पुढील अडीच वर्षासाठी सरपंच पदासाठि निवडूनक घेण्यात आली त्या मधे सरपंच पदासठि सौ मनीषा विजय मनतकार यांचा एकमेव अर्ज आल्यामुळे त्यांची अविरोध निवड करण्यात आली या वेळी निवडूनक निर्णय अधिकारी म्हणून श्री सावंग साहेब यांनी काम पाहिले आणि त्यांचा सोबत सहायक अधिकारी म्हणून ग्रामसेवक श्री पाकधुने साहेब व तलाठी श्री तायड़े साहेब यांनी काम पहिल या निवडूनकी करिता गावातील गावकरी मंडळी हजर होती तसेच तळेगांव व डवला येथील गावकरी मंडळी नि नवनियुक्त सरपंच सौ मनीषा विजय मनतकाऱ यांना शुभेच्छा देऊन त्यांचे स्वागत केले.
अधिक वाचा : अडगाव बु येथे शांतता समितीची सभा संपन्न
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola