• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, March 21, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

अकोल्यात अतिक्रमकन धारकांचा महापालिकेच्या पथकावर हल्ला

Team OurAkola by Team OurAkola
May 20, 2020
in अकोला, Featured
Reading Time: 1 min read
78 1
0
अकोला
11
SHARES
563
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला(शब्बीर खान)- टॉवर चौकात अतिक्रमण हटविण्यासाठी गेलेल्या महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकावर अतिक्रमकांनी दगडफेक करून मनपा कर्मचाऱ्यांना मारहाण करण्याची घटना सोमवारी टॉवर चौकात घडली. याप्रकरणी मारहाण करणाऱ्या फूल विक्रेत्यांविरोधातील पोलीस तक्रार मागे घेण्यासाठी काँग्रेसच्या नगरसेवकांनी चांगलीच धावाधाव केली. अखेर मनपा कर्मचाऱ्यांना विनंती करून माफीनामा लिहून देण्याची वेळ काँग्रेसच्या नगरसेवकांवर आल्याची माहिती आहे. शहरातील मुख्य रस्त्यांवर बिनदिक्कतपणे व्यवसाय थाटणाऱ्या अतिक्रमकांमुळे अकोलेकर वैतागले आहेत. मुख्य बाजारपेठसह रस्त्यांलगत ठिकठिकाणी लघु व्यावसायिक, फे रीवाल्यांनी विविध साहित्य विक्रीची दुकाने थाटली आहेत. वाढत्या अतिक्रमणाला कंटाळलेल्या अकोलेकरांचा रोष पाहता महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाच्यावतीने दररोज मुख्य मार्गावरील अतिक्रमकांना हुसकावण्याची कारवाई केली जात आहे.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

सोमवारी टॉवर चौकातील एसबीआयच्या आवारभिंतीलगत फूल विके्रत्यांची दुकाने हटविण्याची कारवाई सुरू असताना एका व्यक्तीला जेसीबीचा धक्का लागला. त्यामध्ये सदर इसमाच्या कानाला दुखापत झाली. निमित्त साधून इतर फूल विके्रत्यांनी अतिक्रमण निर्मूलन पथकातील कर्मचाºयांवर दगडफेक करून मारहाण केली. या मारहाणीत कर्मचाºयांना किरकोळ मार लागला. शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी संबंधित मनपा कर्मचाºयांनी फूल विक्रेत्यांविरोधात तक्रार देण्यासाठी सिव्हिल लाइन पोलीस ठाणे गाठले. त्यावेळी काँग्रेसच्या चार नगरसेवकांनी धाव घेऊन प्रकरण आपसात घेण्यासाठी प्रयत्न केले. आधी दबाव नंबर माफीनामा – टॉवर चौकात काँग्रेसच्या विद्यमान नगरसेविकेच्या पतीने मनपा कर्मचाऱ्यांवर दबावतंत्राचा वापर केलावापर केला.

सिव्हिल लाइन पोलीस ठाण्यात आणखी तीन नगरसेवकांनी धाव घेऊन तक्रार मागे घेण्यासाठी सुरुवातीला दबाव आणला. तरीही कर्मचारी तक्रारीवर ठाम असल्याचे पाहून अखेर संबंधित फूल विक्रेत्यांनी माफीनामा लिहून दिल्याची माहिती आहे. कार्रवाई सुरुच राहणार – शहराच्या गल्लीबोळात चक्क रस्त्यांवर अतिक्रमकांनी दुकानांचा बाजार मांडला आहे. यामुळे रस्त्यावरून धड चालणेही मुश्कील झाले आहे. वाहतूक विस्कळीत होण्याचे प्रमाण वाढले आहे. या सर्व बाबी लक्षात घेता शहरात अतिक्रमण हटाव मोहीम सुरूच राहणार असल्याचे अतिक्रमण विभाग प्रमुख नरेंद्र घनबहाद्दूर यांनी स्पष्ट केले आहे.

अधिक वाचा : गणेश विसर्जन मार्गाची जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी केली पाहणी

अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.

अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia

अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks

अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola

अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola

Previous Post

गणेश विसर्जन मार्गाची जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी केली पाहणी

Next Post

सर्वाधिक वार्षिक उत्पन्न असणाऱ्या २० अामदारांत महाराष्ट्राचे हे 4 आमदार

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
मुंबई

सर्वाधिक वार्षिक उत्पन्न असणाऱ्या २० अामदारांत महाराष्ट्राचे हे 4 आमदार

प्लास्टिक

प्लास्टिक पिशव्यांचा साठा आढळला , मनपाने ठोठावला दहा हजारांचा दंड

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.