अकोला(प्रतिनिधी)- स्थानिक टॉवर चौक अकोला येथे सम्यक विध्यार्थी आंदोलन च्या वतीने काल पुणे येथे मोदी सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्र्याने शाळांनी सरकारकडे भिकेचा कटोरा घेऊन येण्यापेक्षा शाळेच्या माजी विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य मागावे काही शाळा सरकारकडे सातत्याने भिकेचा कटोरा घेऊन येतात त्यानी सरकारकडे न येता माजी विध्यार्थ्यांकडे जावे व माजी विध्यार्थीचे कर्तव्य आहे की माजी विद्यार्थी यांनी आपल्या शाळा व महाविद्यालयाना मदत करावे असे वादग्रस्त विधान केले त्यांनी केलेलया विधानाच्या विरोधात आज सम्यक विध्यार्थी आंदोलन अकोला च्या वतीने तीव्र निदर्शन करून जाहीर निषेध केला भारिप बमसं जिल्हाध्यक्ष प्रदिपभाउ वानखडे, प्रभाताई शिरसाट, अमरावती विभागीय अध्यक्ष नितेश किर्तक,जिल्हाध्यक्ष अमोल शिरसाठ, अशोकराव शिरसाट, संपर्क प्रमुख सचिन शिराळे, संजय बावणे, केशव बिलबिले, राजकुमार दामोदर,हितेश जामनिक,योगेश किर्तक,आकाश गवई,धिरज इंगळे,पवन गवई,रितेश किर्तक,भुषण घनबहाद्दुर,उमेश खंडारे,प्रेमकुमार वानखडे,अक्षय गोपनारायन,पारितोष इंगोले,गोलु शिरसाठ,नयन इंगळे,अक्षय भालेराव,प्रकाश वानखडे,सुमित वाकोडे,शेखर इंगळे,अतुल तायडे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
अधिक वाचा : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक श्री मोहनजी भागवत यांनी घेतली फुंडकर कुटुंबियांची सांत्वनपर भेट
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola