बेलखेड( चंद्रकांत बेंदरकार)- श्री संत गजानन महाराज मंदिर बेलखेड येथे दि १२/९/२०१८ पासून श्रीच्या पारायनाला सुरुवात झाली आहे.
दिनांक.१२ सप्टेंबर पासून श्री संत गजानन महाराज मंदिर येथे दरवर्षि प्रमाणे याही वर्षी भव्य महाप्रसादाचे आयोजन मंदिर समिती व गावकारी याच्या सहकार्यांनी दि १४ सप्टेंबर शुक्रवार रोजी आयोजन केले आहे तरी सर्व भाविक भक्तानि या कार्यक्रमचा व महाप्रसादाचा अवश्य लाभ घ्यावा अशी आयोजन समिती तर्फे आवाहन करण्यात आले आहे.
अधिक वाचा : लोकराज्य विशेषांकाचे जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांच्या हस्ते विमोचन
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola