• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, March 18, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला अकोला जिल्हा

देवरी येथे बैल पोळा उत्साहात साजरा उत्कृष्ट सजावट करणारे ८ बैलजोड़ी मालकांना दिली फ़ोटोची प्रतिमा

Team OurAkola by Team OurAkola
May 21, 2020
in अकोला जिल्हा
Reading Time: 1 min read
85 1
0
देवरी येथे बैल पोळा उत्साहात साजरा उत्कृष्ट सजावट करणारे ८ बैलजोड़ी मालकांना दिली फ़ोटोची प्रतिमा
12
SHARES
613
VIEWS
FBWhatsappTelegram

देवरी(मनिष वानखेडे) : अकोट तालुक्यातील देवरी या गावात दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुध्दा जिल्हा परिषदच्या शाळे च्या प्रांरागणात मोठ्या उत्साहात बैलांचा पोळा साजरा करण्यात आला यामधील शेतकरी बांधव पोळ्यामध्ये बैलांना रंगी बेरंगी सजावट करून तोरण पोळा आनंदमय वातावरण ने बैलांचा पोळा मोठ्या शिस्तीने शांततेत पार पडला यावेळी मानाच्या बैलाचे पूजन करून सजावट करणा-यांचे बैल पाहुन त्यांना उत्कृष्ट बैलजोड़ी मलकांना एक फ़ोटोची प्रतिमा व शाँल श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार जिल्हा परिषदचे अध्य्क्ष सौ संध्याताई हरिदास वाघोड़े, तहसीलदार विश्वनाथ घुगे यांचे हस्ते करण्यात आला तसेच उत्कृष्ट जोड़ी मालक रामकृष्ण पोटे रामदास भारसाकळे, शंकरराव पोटे ज्ञानदेव फोकमारे, रामदास गायकवाड़, प्रमोद वाघोड़े, सुधाकर फोकमारे, प्रकाश चिकटे, वीनोद वाघोडे यांना फोटोची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

यावेळी सरपंच महादेवराव खंडारे, बाळासाहेब फोकमारे, भिमराव पाटील, गायकवाड़ हरिभाऊ वाघोड़े, दिनकर पवार, पोलीस पाटील तुकाराम फोकमारे, तंटामुक्ती अध्य्क्ष मिलींद पाटील,  डॉ संतोष गायकवाड़, महादेव कवळकार, डॉ अजय गायकवाड़, उपसरपंच विशाल पाटील गायकवाड़, कपील पोटे, मोहन आतकड, बाळासाहेब फोकमारे, मयूर वाघोडे ,स्वप्नील गायकवाड, वीजय चव्हान, राजू चव्हान, राजू गायकवाड, सूरेश पा गायकवाड, डाँ अजय गायकवाड, पवन अवताडे, छगन गायकवाड, राजकूमार धांडे, डॉ योगेश गायकवाड़, विशाल वाघोड़े, समीर खान, मनीष वानखड़े, सैयद अहमद यांच्यासह शेतकरी बंाधव व गावकरी वर्ग मोठ्या संखेने उपस्थित होते.

अधिक वाचा : घरुन पळुन आलेल्या प़्रेमीयुगलाना अकोट ग्रामीण पोलीसानी पकडले!

अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.

अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia

अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks

अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola

अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola

Previous Post

ब्ल्यू व्हेल, मोमो नंतर ‘रुसी रुले’ गेम ठरतोय जिवघेणा, २१ वर्षीय तरुणीची आत्महत्या

Next Post

राम कदम यांच्याविरुद्ध उच्च न्यायालयात याचिका

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
भाजप आमदार राम कदम

राम कदम यांच्याविरुद्ध उच्च न्यायालयात याचिका

मूर्तीजापुर

वाढती रहदारी लक्षात घेऊन मूर्तीजापुर चे बसस्थानक हलविणे गरजेचे..।

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.