अकोट (कुशल भगत): अकोट तालुक्यात येनार्या ग्राम कावसा येथील महसुल शेत्रात दि.४/७/२०१८ रोजी अकोट येथील तहसीलदार तथा S.D.O साहेबानी तब्बल २००० विविध प्रकारचे झाडे येथील देवुलगाव शिवारात गट क्रमांक ५४,6.९८.हेक्टर महसुल शेत्रात लावण्यात आले होते मात्र काल दि ९/९/२०१८ रोजी रात्री ला काही आज्ञात इसमानी येथे लावलेली १२०० रोपटे उपटुन फेकले आहेत.
अधिक वाचा : अकोट तालुक्यातील उमरा यागावी निघाली रथातुन बैलांची मिरवणुक
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola