पातुर (सुनील गाडगे): पातुर येथे दि ८ / ९ / १८ रोजी जागतीक साक्षरता दिन उत्साहात साजरा करण्यासाठी आला. परी राऊत वर्ग नर्सरीतील हिने शालेय विद्यार्थाना कवितांचा सराव घेऊन साक्षर झाल्याचे स्पष्ट करून दिले तसेच वर्गशिक्षिका विद्यार्थांच्या बालमनावर उत्तम संस्कार करत असल्याचे पाहून पालक वर्गांनी समाधान व्यक्त केले. कार्यक्रमाला गोपाल मेन गजानन तायडे डॉ नविन देवकर तसेच संस्थेचे संचालक श्री महादेवराव ढोकणे डॉ मनोज राऊत यांची उपस्थिती लाभली
कु परी राऊत, निराली देवकर, दुर्गेश गाडगे, दिपा ढाकणे, स्वराली कुकडकार, ओवी मेन सम्राट पाटील, शिवम टप्पे ,सार्थक घुगे, समर्थ घुगे, श्रवण तायडे, गायत्री ढोणे, खुशी राव, संस्कृती कावळे, समृद्धी भूतकर, प्रिती देवकर. स्वरा वानखडे, जय इंगळे, यश सिरसाट, व शिक्षिका कु वृषाली गायकवाड, प्रगती वाघमारे, कविता तायडे आदि उपस्थित होते.