अकोला (प्रतिनिधी): आज महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मा. अशोकजी सोनोने यांच्या प्रमुख उपस्थितीत भारिप बहुजन महासंघ अकोला जिल्हा कार्यकारिणी ची बैठक संपन्न यावेळी प्रदेश सल्लागार मा. आ. बळीराम सिरस्कार व माजी आ. हरिभाऊ भदे उपस्थित होते. यावेळी त्यांनी नवनियुक्त कार्यकारिणीचे अभिनंदन करुन जोमाने कामाला लागण्याच्या सूचना दिल्या त्याच प्रमाणे पक्षाची पुढील वाटचाल कशी असावी यावर मोलाचे मार्गदर्शन केले. यावेळी बैठकीचे संचालन जिल्हा प्रसिद्धी प्रमुख डॉ प्रसन्नजीत गवई यांनी तर आभार जिल्हाध्यक्ष प्रदिपभाउ वानखडे यांनी मानले. यावेळी जिल्हाध्यक्ष प्रदिपभाउ वानखडे , महासचिव ज्ञानेश्वर सुलताने, दीपक गवई, जिल्हाप्रवक्ता डॉ धैर्यवर्धन पुंडकर, महानगर पश्चिम अध्यक्ष सीमान्त तायडे, जिल्हा उपाध्यक्ष सर्वश्री राजेश ठाकरे, डॉ अशोक गाडगे, श्रीकांत ढगेकर, महादेवराव जाधव, गजानन दांडगे, विजय बोचरे, जिल्हा सचिव सर्वश्री गौतमराव शिरसाट, दिनकर नागे, शामलाल लोध, संजय बावणे, जिल्हा सदस्य सर्वश्री दिवाकर तिडके, दादाराव सुरडकर प्रामुख्याने उपस्थित होते असे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख डॉ प्रसन्नजीत गवई यांनी कळविले आहे.
अधिक वाचा : सनातनच्या साधकाकडून संभाजी ब्रिगेडचे विभागीय अध्यक्ष पंकज जायले यांना जीवे मारण्याची धमकी
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola