भांबेरी (योगेश नायकवाडे):– “आज बैलपोळा” आजच्या दिवशी भांबेरी गावामध्ये पोळा सन उत्साहात साजरा करण्यात आला.गावामध्ये दिवसभर बैलांची धुमाकूळ होती.पोळ्या साठी बळीराजाला रंगबेरंगी रंगाने सजवन्यात आले आणि आपल्या मनातले विचार आणि वेगवेगळ्या म्हणी बैलांच्या अंगावर लेखन करण्यात आले आणि सर्व गावात देवदर्शन घेऊन राम मंदिर आणि आठवडी बाजार येथे गावातील सर्व बैल एकत्र जमा होतात नंतर ग्रामपंचायत मधील सरपंच,उपसरपंच आणि सर्व सदस्य मिळून वाजत गाजत सर्व बैलांचे पूजन करून पोळा फुटल्याचे घोषणा करतात नंतर सर्व बैल आणि बैलाचे मालक गावातून बैलाची मिरवणूक काढतात.असा हा पोळा इथे साजरा केला जातो.अश्या प्रकारे भांबेरी मध्ये पोळा सण शेतकरी वर्गाने आणि ग्रामस्थांनी उत्साहात आणि शांततेत साजरा केला.
बघा फोटोज :
अधिक वाचा : पोळ्याच्या सणाला बैलाला आंघोळ घालतांना मुलगा धरणात बुडाला
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola