अडगांव बु (गणेश बुटे) – हिवरखेड पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या अडगांव बु पोलीस चोकीत पोळा,द्वारका सनाच्या निमित्ताने शातंता समितीची सभा पोळयाच्या पुर्व संधेला स.ठाणेदार माळी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली
याप्रसंगी पोळा, द्वारका, हे दोन सन उत्साहात व शातंतेत व्हावेत कोणताही अनुचीत प्रकार घडु नये याकरीता सर्वानी प्रयत्न करावे असे पोलीस विभागा तर्फे ठाणेदार माळी साहेब यांनी केले
यावेळी शांतता समितीचे सद्स्य, पत्रकार, पोलीस पाटील हीतेश हागे,सरपंच, उपसरपंच, तंटामुक्ती अध्यक्ष हे.काँ.राजेश भगत,जगदीश फुंडकर, शिवाजी गावंडे मनोहरलाल फाफट,डाँ.मनमोहन व्यास,डाँ.नबी,गजानन मुंगसे,मंगलसिंग डाबेराव,शिवाजी नगर सरपंच सोळंके, उपसरपंच , शिवाजी नगर तंटामुक्ती अध्यक्ष श्रीकृष्ण निमकर्डे, अनिल धाके,मुन्ना बागडी,प्रफुल्ल देशमुख,नाना देशमुख गणेश बुटे आदी उपस्थित होते.
अधिक वाचा : डोक्यात पंखा मारून पत्नीची हत्या तर पतीने केली आत्महत्या, हत्या आत्महत्या ने अकोला जिल्हा हादरला
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola