• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Friday, March 20, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

भांबेरी येथे संतसेना महाराज पुण्यतिथी साजरी

Team OurAkola by Team OurAkola
May 20, 2020
in अकोला
Reading Time: 1 min read
79 1
0
भांबेरी
11
SHARES
569
VIEWS
FBWhatsappTelegram

भांबेरी (योगेश नायकवाडे) :- आज संतसेना महाराज पुण्यतिथी, ‘जाता पंढरीसी सुख वाटे जिवा’ “आनंदे केशवा भेटतांचि” ‘या सुखाची उपमा नाही त्रिभवनी’ “पाहिली शोधोनी अवधी तीर्थे” भांबेरी येथिल विठ्ठल रुख्मिणी मंदिरामध्ये आज संतसेना महाराज पुण्यतिथी साजरी करण्यात आली.महाराजांच्या फोटोचे पूजन गजानन शेळके आणि फोटोला हार अर्पण गुणवंत हंतोडे ह्यांनी केले, तसेच कार्यक्रमाचे आयोजन शिवा कळमकार आणि दिनेश आंबूसकर यांनी केले.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

भजन कार्यक्रम,हरिपाठ भजन मंडळ असे कार्यक्रम घेण्यात आले आणि सर मंडळींना उपहार देण्यात आले.त्यावेळी उपस्थित ग्रामस्थांमध्ये गजानन हंतोडे,विठ्ठल डांगटे,प्रदीप निंबोकार, मंगेश आंबूसकर,तेजस शेळके,सागर कौसल,राम तेलंग,गणेश उमाळे,रक्षित बोदडे,पिंटू भगत,आप्पा सरोदे,आदित्य देशमुख,अनुप नेरकर, सुनील बहाकर, दत्ता सातव, गणेश मोंढे, राजू तायडे, संगित भारंबे, बाळू उमाळे, लक्ष्मण खंडागळे,प्रदिप.तायडे,सुभाष तिहिले,श्याम अढाऊ,सुपेश नेरकर,ऋषिकेश काकड आदि उपस्थित होते.

अधिक वाचा : भारिप बहुजन महासंघ महिला आघाडीच्या वतीने भाजप आमदार राम कदम यांचा जाहीर निषेध….

अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.

अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia

अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks

अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola

अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola

Previous Post

एटीएम मधून आता कार्ड शिवाय पैसे काढता येणार

Next Post

ISSF World Championship : नेमबाज हृदय हजारिकाला ‘सुवर्ण पदक’

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
हृदय हजारिक

ISSF World Championship : नेमबाज हृदय हजारिकाला 'सुवर्ण पदक'

एसटी महामंडळ खरेदी करणार ५०० नवीन बस

एसटी महामंडळ खरेदी करणार ५०० नवीन बस

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.