भारताच्या सौरभ चौधरी ने कोरियात सुरु असलेल्या ISSF World Championship स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली आहे. १० मी. एअर पिस्तुल प्रकारात ज्युनिअर गटात सौरभने २४५.५ अशा विक्रमी गुणांची कमाई करत सुवर्णपदक आपल्या नावावर केलं आहे. याआधी इंडोनेशियात पार प़डलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धांमध्येही सौरभने सुवर्णपदकाची कमाई केली होती.
Saurabh goes for GOLD! #SaurabhChaudhary went all guns blazing in the 10m Air Pistol Men’s Junior event in Korea as he bagged a GOLD with a junior world record setting score 245.5! I am incredibly proud of our youth who are taking India places with their talent & hard work. pic.twitter.com/pdaKYT0Huh
— Rajyavardhan Rathore (@Ra_THORe) September 6, 2018
ALSO READ : इंग्लंडच्या माजी कर्णधार अॅलिस्टर कूक होणार आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola