भांबेरी (योगेश नायकवाडे)-भांबेरी ग्रामपंचायत येथील प्रभाक क्र.4 व 5 मधील ग्रामस्थांनी तहसिलदार तेल्हारा ह्यांना 31 ऑगस्ट रोजी निवेदन दिले होते 3 सप्टेंबर पर्यंत रस्त्याच्या कामाला सुरुवात न झाल्यास आमरण उपोषण करण्यात येईल त्यानुसार आज दि.03 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता पासून ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषणाला सुरुवात झाली आहे.उपोषणाला उपस्थित संतोष दामोदर,रंजित बोदडे,सागर भोजने,प्रफुल भोजने,संतोष सरदार,सुरेश हातेकर,दिनेश खंडेराव,राजपाल बोदडे आदी उपस्थित आहेत.
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – www.twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola