• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, March 4, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

माकडाच्या जीवघेन्या हल्ल्यात वृद्ध गंभीर जखमी, गेल्या काही महिन्यांपासुन माकडांच्या हल्ल्यात अनेक नागरिक जखमी,वनविभागाचे दुर्लक्ष 

Editor by Editor
May 20, 2020
in Featured, अकोला जिल्हा
Reading Time: 1 min read
78 1
0
माकडाच्या जीवघेन्या हल्ल्यात वृद्ध गंभीर जखमी, गेल्या काही महिन्यांपासुन माकडांच्या हल्ल्यात अनेक नागरिक जखमी,वनविभागाचे दुर्लक्ष 
11
SHARES
562
VIEWS
FBWhatsappTelegram

तेल्हारा (शुभम सोनटक्के)- शहरात गेल्या काही महिन्यापासून माकडांनि धुमाकुड घातला असून माकडांच्या जीवघेण्या हल्ल्यात आतापर्यंत अनेक नागरिक गंभीर जखमी झाले असून आज शहरातील इंदिरा नगरातील एक वृद्ध गंभीर जखमी झाला.

शहरातील इंदिरा नगर मध्ये राहणारे ६० वामनराव पेटारे हे आज दुपारी रस्त्यावरून जात असतांना त्यांच्यावर अचानक माकडाने हल्ला केला या हल्ल्यात माकडाने त्यांच्या डाव्या हाताला गंभीर चावा घेतला.यामध्ये पेटारे हे गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचाराकरिता ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले होते.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

मात्र पेटारे गंभीर जखमी असल्याने त्यांना अकोला येथे पुढील उपचाराकरिता हलवण्यात आले आहे.पेटारे हे मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह चालवितात शासनाकडून आर्थिक मदत मिळावी अशी मागणी होत आहे. मात्र गेल्या काही महिन्यांपासून माकडांचे हल्ले होत असताना वन विभाग मात्र याकडे साफ दुर्लक्ष करीत आहे.माकडांचा बंदोबस्त करावा अशी मागणी शहरवाशी करीत आहेत.

अधिक वाचा : निर्जन ठिकाणावरून ११ अल्पवयीन युवक-युवतींना पकडले,अकोट ग्रामीण पोलिसांची कारवाई

अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.

अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia

अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks

अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola

Previous Post

डॉ जगन्नाथ ढोणे यांनी केले तायडे कुटुंबियांचे सांत्वन

Next Post

अकोटातील बोगस डॉक्टर प्रकरणातील डॉक्टरांचा जामीन न्यायालयाने फेटाळला

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
अकोटातील बोगस डॉक्टर प्रकरणातील डॉक्टरांचा जामीन न्यायालयाने फेटाळला

अकोटातील बोगस डॉक्टर प्रकरणातील डॉक्टरांचा जामीन न्यायालयाने फेटाळला

सलग तिंसऱ्यादा मंचनपुर तंटामुक्ती अध्यक्षपदी विशाल चौधरी यांची अविरोध निवड

सलग तिंसऱ्यादा मंचनपुर तंटामुक्ती अध्यक्षपदी विशाल चौधरी यांची अविरोध निवड

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.