पातुर(सुनील गाडगे)- पातुर नगर परिषद मधील कर संग्रहाकला आज सायंकाळी अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ लाच स्वीकारताना अटक केली.
पातुर नगर परिषद मधील नबीखान रहिमखान,कनिष्ठ लिपिक याला तक्रारदार याच्या घराची नगरपरिषदेच्या अभिलेखात नोंद करण्यासाठी दोन हजाराची लाच तक्रारदार याला मागितली होती तडजोडीनंतर एक हजार रुपयांची लाच स्वीकारताना आज सायंकाळी अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडले.अकोला जिल्यात लाचखोरांचे प्रमाण वाढले असून लाच लुचपत विभागाचा कारवाईचा धुमधडका सुरू आहे.
अधिक वाचा : पातुरात दीड लाखाचे सागवान जप्त
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola