अडगाव बु (गणेश बुटे) : अडगाव बु चुनारपुरा येथे शेतकरी संघटनाची सभा संपन्न झाली या सभेला मुख्य मार्गदर्शक शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय प्रवक्ता ललित दादा बहाळे होते .यांनी सभेतिल उपस्थित बंधवाना मार्गदर्शन केले की ,शेतकरी आणि कोणत्याही सरकार च का जमत नाही कारण शेतकरी हा उत्पादक असल्याने संपत्ति निर्माण करतो परन्तु सरकार अस धोरण राबवते की त्याला उत्पादक श्रमाच्या मोबादला हा कमीच मिलावा .कोणतेही शासन जरी आले तरी ते शेतकरी विरोधी काम करणार म्हणून शेतकऱ्यांना नेमके काय हवे हे सर्वांना माहिती हवे .शासनाच्या तूटपूजी मदत ने शेतकरयांचे काहीही जमनार नाही.
154 कायदे आजही शेती मालाचे भाव पाडन्याकरिता या देशात अस्तित्वात आहेत जो पर्यन्त हे कायदे रद्द होत नाहीत आणि शेतकऱ्यांना बाजारपेठ आणि तंत्रधान स्वतंत्रता मिळत नाही तोवर शेती वेव्यसाय फुलत नाही .अस मत त्यानी वक्त केले .तेल्हारा तालुका शेतकरी संघटना प्रमुख लक्ष्मीकांत कौठकर यानी शेतकरी बंधवाना सांगितले की मजूर हा शेतकऱ्यांचा मित्रच असतो .शेतीच्या वाटनी मुळे आज देशात91%शेतकरी चार एकड तसेच 74 %शेतकरी तीन एकर च्या जवळपास शेती करत आहेत या क्षेत्रफल मधे काहीही पिकविले तरी शेतकऱ्यांच्या परिवाराचा उदहनिर्वाह होने कठिन आहेत जोवर शेती वरील बंधन रद्द होत नाही शेती वेवसायातील शासकीय हस्तक्षेप बंद होते नाही तो पर्यन्त शेतकऱ्यांना एकत्र येवून लढा उभारायला हवा अस मत वक्त केले .
सभेचे सूत्र संचालन शेतकरी संघटनेचे अडगाव बु प्रमुख अमोल मसुरकार यांनी केले. सभेचे आयोजन जाफर खाँ आमद खाँ आणि मकसूद हुसेन मजर हुसेन यांनी केले होते.या सभेला शेतकरी संघटना तेल्हारा तालुका युवा आघाडी नीलेश नेमाडे, रैशन अली मिरसाहेब, रजुल्ला खाँ, जहनुल्ला खाँ, संजय ढोकने,इनुस खाँ, शेख अब्दुल्ला, शहजाद अली, मुजफ्फर अली, तस्लीम खाँ, मोहन खिरोडकर,अब्दुल शरीफ, राहत खाँ, जाहिर मौली, फिरोज खाँ, गोपाल निमकर्डे,जायेद अली, अब्दुल शकील, शाहिद खाँ, राकिब हुसेन, जफर अली मिरसाहेब,महेश उमाळे, एजाज मुल्लाजी, अब्दुल तहरीर,अब्दुल इशाक, अहमद खाँ, शेख ईमरान, अबजल खाँ, अब्दुल आखिल अब्दुल जलील, अब्दुल बशीर,फिरोज खाँ, इस्राइल खान, अब्दुल शायेद, अब्दुल आरिफ ,साजिद मुल्लाजी,मतीन पटेल,अस्लम मिरसाहेब, अजर खाँ,शहजाद खाँ,वाहिद खाँ,रहमत खाँ ,व इतर शेतकरी उपस्थित होते.
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola