तेल्हारा (प्रतिनिधी): गेल्या काही दिवसांपासून तेल्हारा बस आगार परिसरात चोरीच्या घटना सतत घडत आहेत तसेच चिडीमारीचे प्रमाण पण वाढले आहे या घटनांना आढा बसवा या करिता आगार परिसरा मध्ये त्वरित सि सि टी व्ही कैमरे लावण्यात यावे या करिता तेल्हारा आगार प्रमुख यांना शिवसेना व युवासेना तेल्हारा तालुका यांचा वतीने निवेदन देण्यात आले.
गेल्या काही दिवसांतपासून तेल्हारा बस स्थनाक परीसरात चोरी व चिडी मारीचे प्रमाण वाढले आहे यावर तेल्हारा पोलीस ठाण्यात गुन्हे पण दाखल झाले असून तरी पण या घटना आगर परिसरामध्ये सर्रास घडत आहे अश्या घटनांना आडा बसावा याकरिता तेल्हारा आगार परिसरामध्ये सी सी टी व्हि कैमरे लवकर लवकर लावण्यात यावे अशी मागणी तेल्हारा तालुका शिवसेना व युवासेना च्या वतीने करण्यात आली आहे यावेळी तालुका विजय पाटील मोहोड उपतालुका प्रमुख गोपाल विखे, संजय अढाऊ,देवानंद फोकमारे विठ्ठल जोशी,शहर प्रमुख विक्रांत शिंदे युवसेना ता प्र जयवंत चिकटे,सर्कल प्रमुख गणेश तिव्हाने, नागेश शेळके,प्रसिद्धी प्रमुख प्रवीण वैष्णव,अरविंद तिव्हाने, राजेश तिव्हाणे, विवेक खारोडे, उप शहर प्रमुख संतोष साबळे, निलेश मुर्हेकर, प्रमोद कापसे, शैलेश तिव्हाणे, अंकुश वाघ असिफ शाह बाजीराव विखे इत्यादी शिवसेनेच व युवासेनेचे आजी माजी पदाधिकारी व शिवसैनीक उपस्थित होते त्वरित आगार परिसरत कैमरा न लावल्यास शिवसेना श्टाईलने आंदोलन करण्यात येईल.
हेही वाचा: बघा व्हिडिओ : शिक्षणाचे धडे गिरवण्यासाठी पुरा मधून काढावा लागत आहे मार्ग
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola