• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, March 22, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

पातुरचे प्रतिष्ठित नागरिक प्रकाश तायडे यांचा लहान मुलगा रवी तायडे यांचा वाशिम जिल्ह्यात अपघाती मृत्यू

Team OurAkola by Team OurAkola
May 20, 2020
in Featured, ठळक बातम्या, वाहतूक
Reading Time: 1 min read
78 1
0
ravi tayde patur
11
SHARES
562
VIEWS
FBWhatsappTelegram

पातुर : शिरपूर-मालेगाव रस्त्यावर झालेल्या दुचाकीच्या अपघातात पातुरचा युवक ठार झाला. ही घटना २७ ऑगस्ट रोजी दुपारी घडली. रवी प्रकाश तायडे असे मृतक युवकाचे नाव आहे.

हराळ येथे रक्षाबंधनाचा कार्यक्रम आटोपून रवी प्रकाश तायडे आणि त्यांची पत्नी अश्विनी रवी तायडे दुचाकी क्रमांक एम. एच.३० एम ५११४ ने पातुरकडे येत होते. दरम्यान, वाशिम जिल्ह्यातील शिरपूर येथून चार किलोमीटर अंतरावर समोरून येत असलेल्या क्रमांक एम. एच. ३८ आर ७६७४ ने रवी तायडे यांच्या दुचाकीस जबर धडक दिली. यामध्ये समोरून आलेल्या दुचाकीस चालक अमोल अशोक सावळे रा. ढोरखेळा ता. मालेगाव व रवी तायडे हे दोघेही गंभीर जखमी झाले.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

हेही वाचा : मृतक कावडधारी संतोष हजारेच्या कुटुंबाला तीन वर्षे दरमहा दोन हजाराची मदत – मराविम अभियंता सहकारी पतसंस्थेचे सामाजिक दायित्व

घटनेची माहिती मिळताच शिरपूर पोलीस स्टेशनचे पोलीस उप निरीक्षक गिरीश तोगरवाड, पंजाब घुगे, गंगाधर अडाणी
यांनी घटनास्थळ गाठून जखमींना रुग्णवाहिकेद्वारे उपचारासाठी हलविले. त्यापैकी अमोल सावळे यास उपचारासाठी वाशीम येथे नेताना त्याचा मृत्यू झाला तर रवी तायडे यांचा अकोला येथे उपचारासाठी नेत असताना मृत्यू झाला. रवी तायडे याच्या मागे आई, वडील, पत्नी असा आप्त परिवार आहे.

अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.

अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia

अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks

अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola

अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola

Tags: patur accidentpatur newsravi tayde accident
Previous Post

नैराश्यावर उपाय; भाड्याने मिळणार बॉयफ्रेंड मुंबई-पुण्यात अॅप लाँच

Next Post

अकोट शिवसेनेचे गांव तिथे शाखा घर तिथ शिवसैनिक अभियान

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
अकोट

अकोट शिवसेनेचे गांव तिथे शाखा घर तिथ शिवसैनिक अभियान

पी. व्ही. सिंधू

Asian Games 2018 : पी. व्ही. सिंधू ला रौप्यपदक

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.