• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, February 5, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

मृतक कावडधारी संतोष हजारेच्या कुटुंबाला तीन वर्षे दरमहा दोन हजाराची मदत – मराविम अभियंता सहकारी पतसंस्थेचे सामाजिक दायित्व

Team OurAkola by Team OurAkola
May 20, 2020
in Featured, अकोला
Reading Time: 1 min read
78 1
0
अकोला
11
SHARES
561
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला: सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून सामाजिक कार्यात सदोदित अग्रेसर राहणाऱ्या अकोला येथील म रा वि म अभियंता सहकारी पतसंस्था मर्यादित अकोलाकडून कावड यात्रेमध्ये अपघाती मरण आलेल्या संतोष हजारे यांच्या तिन्ही मुली व पत्नीला दरमहा २ हजार रुपये तीन वर्षांपर्यंत मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला असून, त यावेळी संस्थेचे अध्यक्ष संतोष खुमकर, पोलिस बॉईज असोसिएशनच्या विदर्भ अध्यक्षा अ‍ॅड. रुपाली राऊत, नगरसेविका तुळसाबाई गाडगे, सेनेचे उपतालुका प्रमुख सागर रामेकर, संदीप गाडगे आदींची उपस्थिती होती.

यापूर्वीही सदर पतसंस्था अनेक गरजवंतांच्या मदतीला धावून गेली आहे. त्यामध्ये काही दिवसांपूर्वी विवरा विषबाधा झालेल्या युवकाच्या घरची आर्थिक परिस्थिती बेताचीच असल्याने त्याला उपचारासाठी एमएसइबी अभियंता सहकारी पतसंस्था, अकोला व सब ऑर्डीनेट इंजिनिअर्स असोसिएशनच्यावतीने पाच हजार रुपयांची मदत करण्यात आली होती. यासंदर्भात पोलिस बॉईज असोसिएशनच्या विदर्भ प्रमुख अ‍ॅड. रुपाली राऊत यांनी संस्थेकडे सामाजिक बांधिलकी म्हणून मदत करण्याची विनंती केली होती. त्यांच्या विनंतीवरुन सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर असणाNया या पतसंस्थेचे चेअरमन संतोष खुमकर यांनी या युवकाच्या उपचारासाठी पाच हजार रुपयांचा धनादेश दिला.

हेही वाचा

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

रविवार दिनांक ५ ऑगस्ट २०१८ रोजी विवरा (पातूर) येथील वैभव सहदेव पजई (२७) हे शेतात फवारणी करीत असतांना त्यांना विषबाधा झाला होतीr. त्यांना अकोला येथील डॉ. रणजित कोरडे यांच्याकडे भरती करून उपचार करण्यात आले. वैभव पजई यांची घरची परिस्थिती खूपच हलाखीची आहे. त्याच्या उपचारासाठी पैसे कमी पडत असल्याने सदर संस्थेकडे आर्थिक मदतीची मागणी करण्यात आली होती. सदर संस्था सामाजिक कार्यात नेहमीच आघाडीवर असते. गेल्या महिन्यात दिवसांपूर्वी पावसामुळे पातूरातील एका घरावर दगड कोसळून गरीब कुटुंबातील लोक जखमी झाले होते. त्यावेळीही या संस्थेने त्यांना सामाजिक बांधिलकीमधून २० हजार रुपयांची आर्थिक मदत केली होती, तसेच पातूर मधील दरड कोसळून जखमी ना सुध्दा 20 हजाराची मदत करण्यात आली होती हे विशेष उल्लेखनीय!

अधिक वाचा : टीव्ही 9 मराठी वृत्तवाहिणीच्या LIVE कार्यक्रमात पत्रकारांला धक्काबुक्की

अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.

अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia

अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks

अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola

अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola

Tags: Akolaakola newsअकोला
Previous Post

सी.सी.टी.एन.एस. प्रणालीच्या प्रभावी वापरातून राज्यातील कायदा, सुव्यवस्था सक्षम करा – मुख्यमंत्री

Next Post

नैराश्यावर उपाय; भाड्याने मिळणार बॉयफ्रेंड मुंबई-पुण्यात अॅप लाँच

RelatedPosts

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
Next Post
नैराश्यावर उपाय; भाड्याने मिळणार बॉयफ्रेंड मुंबई-पुण्यात अॅप लाँच

नैराश्यावर उपाय; भाड्याने मिळणार बॉयफ्रेंड मुंबई-पुण्यात अॅप लाँच

ravi tayde patur

पातुरचे प्रतिष्ठित नागरिक प्रकाश तायडे यांचा लहान मुलगा रवी तायडे यांचा वाशिम जिल्ह्यात अपघाती मृत्यू

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.