• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, March 19, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

आसिफ यांच्या डोक्याला गंभीर मार असल्‍याचे शवविच्छेदन अहवालात उघड

City Reporter by City Reporter
May 20, 2020
in Featured, अकोला, अकोला शहर, गुन्हा, ठळक बातम्या
Reading Time: 1 min read
79 1
0
asif khan
11
SHARES
573
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला – भारिप- बमसंचे नेते, वाडेगावचे माजी सरपंच आसिफ खान मुस्तफा खान यांच्या मृतदेहाचे शुक्रवारी विच्छेदन केले. या वेळी त्यांच्या डोक्याला गंभीर मार असल्याचे समोर आले. यावरून त्यांच्या डोक्यावर मारले, त्यानंतर त्यांचा गळा आवळून खून केल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. आरोपींनी दिलेल्या कबुलीजबाबात मारहाण करुन नंतर गळा दाबून हत्या केली असे आले नाही.

शवविच्छेदन अहवालावरून मूर्तिजापूर ठाण्यात वाशीम जि. प. च्या माजी अध्यक्षा ज्योती गणेशपुरेसह सहा आरोपींवर खून करणे, पुरावा नष्ट करणे, खुनाचा कट रचणे असे गुन्हे दाखल केले आहेत. आरोपी ज्योती अनिल गणेशपुरेने आसिफ खान यांना एरंडा आमला येथे बहिणीच्या घरी बोलावले होते. तेथे मुलगा वैभव, बहिणीचा मुलगा गोलू, कळंबेश्वर येथील तिघांच्या मदतीने खून करुन त्यांचा मृतदेह पूर्णा नदीत फेकला होता. आरोपींनी खूनाची कबुली दिल्यानंतर पोलिसांनी आसिफ खान यांच्या मृतदेहाचा शोध सुरु केला होता. सात दिवसांनंतर त्यांचा मृतदेह ब्रम्हपुरीतील नदीपात्रात आढळला. मृतदेहाच्या विच्छेदनानंतर मृतदेहाच्या डोक्यामागे गंभीर इजा झाल्याचे समोर आले. त्यावरून आरोपींनी आसिफ खान यांच्या डोक्यावर लोखंडी रॉडने मारहाण केली असावी, नंतर गळफास देऊन त्यांना ठार केले असावे, असे दिसून येत आहे. मात्र तपासात ते समोर येणार आहे. ज्योती गणेशपुरेसह सहा आरोपी २७ ऑगस्टपर्यंत कोठडीत आहेत. तपास मूर्तिजापूर पोलिस करीत आहेत.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

हेही वाचा : अकोट शहरातील बोगस डॉक्टर प्रकरणात आणखी एका डॉक्टर वर गुन्हा दाखल वैद्यकीय क्षेत्रात खळबळ

तपासाचे आव्हान!
मूर्तिजापूर ठाण्यात गुन्हा नोंदी नंतर आरोपींनी एरंडा आमला येथे खून केल्याची माहिती दिल्यानंतरही पोलिसांनी दोन दिवस घटनास्थळाची झडती घेतली नव्हती. आसिफ खान हत्याकांडाचे प्रकरण गुंतागुंतीचे असल्याने याचा तपास गांभीर्याने होणे गरजेचे आहे. कारण घटनास्थळ अमरावती जिल्ह्यात, मृतदेहाची विल्हेवाट बोरगाव मंजू ठाणे हद्दीत. मृतदेह दहिहांडा ठाणे हद्दीत आढळल्याने याचा तपास सक्षम अधिकाऱ्याकडे देण्याची गरज आहे.

अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.

अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia

अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks

अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola

अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola

Previous Post

वीजचोरी कळवा; भरघोस बक्षीस मिळवा महावितरणची मोहीम

Next Post

भारतरत्न श्रद्येय वाजपेयींजींच्या अस्थिकलशाचे अकोट करांनी घेतले दर्शन

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
भारतरत्न श्रद्येय वाजपेयींजींच्या अस्थिकलशाचे अकोट करांनी घेतले दर्शन

भारतरत्न श्रद्येय वाजपेयींजींच्या अस्थिकलशाचे अकोट करांनी घेतले दर्शन

भारतरत्न श्रद्येय अटलबिहारी बाजपेयी यांचे अस्थी कलशाचे हिवरखेड वासीयानी घेतले श्रद्धापूर्वक दर्शन

भारतरत्न श्रद्येय अटलबिहारी बाजपेयी यांचे अस्थी कलशाचे हिवरखेड वासीयानी घेतले श्रद्धापूर्वक दर्शन

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.