दहीहंडा(कुशल भगत)- दहीहांडा पोलीस स्टेशन अंतर्गत रोहना येथुन २ किमी अंतरावर ब्रम्हपुरी या नदिपात्रात आसिफ खान यांचा मृतदेह आढळुन आला असून दहीहंडा पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
गेल्या १६ ऑगस्ट रोजी रात्री असिफ्खन यांची हत्या करून मृतदेह नदीत टाकल्याची कबुली ज्योती गणेशपुरे हिनेदिली आहे. या प्रकरणी ज्योती गणेशपुरे सह 6 आरोपींना गजाआड करण्यात आले आहे. गेल्या १६ ऑगस्ट पासून असिफ्खन यांचामृतदेह शोधकार्य सुरु होते. शोध करण्यासाठी संत गाडगेबाबा पथक रेस्क्यु पथक सुद्धा आले होते. आज दुपारी दहीहांडा येथील युवक पूर्णा नदीपात्रात आंघोळीसाठी गेले असता त्यांना मृतदेह दिसून आला.माहिती मिळताच दहीहांडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola