• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, March 19, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

ब्रेकिंग: सेल्फीच्या नांदात बुडालेल्या तिघा पैकी दोघांचे शव गवसले,राजेश चव्हाण अद्याप बेपत्ता,बुडण्याआधीचे फोटो व्हायरल

City Reporter by City Reporter
May 20, 2020
in Featured, ठळक बातम्या, राज्य
Reading Time: 1 min read
79 1
0
ब्रेकिंग: सेल्फीच्या नांदात बुडालेल्या तिघा पैकी दोघांचे शव गवसले,राजेश चव्हाण अद्याप बेपत्ता,बुडण्याआधीचे फोटो व्हायरल
11
SHARES
570
VIEWS
FBWhatsappTelegram

खिरोडा(वैभव दाणे)– काल संग्रामपूर तालुक्यातील खिरोडा येथील पूर्णा नदीच्या पुलाच्या काठावर राजेश गुलाबराव चव्हाण रा कवठा बहादुर ता.बाळापूर त्यांची पत्नी व १० वर्षाचा मुलगा हे सेल्फी काढत असतांना चव्हाण यांच्या मुलाचा पाय पुलावरून घसरला यात तो नदी मध्ये बुडत असतांना त्याच्या आईने त्याला वाचवण्यासाठी उडी टाकली तर त्या दोघांना वाचवण्यासाठी राजेश चव्हाण यांनी उडी घेतली यामध्ये तिघे जण यामध्ये बुडाले होते.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

आज NDRF च्या शोध पथकाला वाहून गेलेल्या तिघा पैकी राजेश चव्हाण यांच्या पत्नीचे शव सुमारे १०.३० च्या दरम्यान भास्तन जवळ सापडलेले आहे.  आणि सायंकाळी श्रावण राजेश चव्हाण  याचा पण मृतदेह सापडला.

बुडण्या आधीचा फोटो
बुडण्या आधीचा फोटो
श्रावण राजेश चव्हाण
श्रावण राजेश चव्हाण

NDRF चे पथक राजेश चव्हाण यांच्या मृतदेहाचा शोध घेत आहेत . सरिता राजेश चव्हाण असे मृतक महिलेचे नाव आहे.

Previous Post

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे मुंबईत स्मारक उभारणार- मुख्यमंत्री फडणवीस

Next Post

Forbes list : अक्षय कुमार आणि सलमान खान सर्वाधिक कमाई करणा-या अभिनेत्यांच्या यादीत

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
अक्षय कुमार आणि सलमान खान सर्वाधिक कमाई करणा-या अभिनेत्यांच्या यादीत

Forbes list : अक्षय कुमार आणि सलमान खान सर्वाधिक कमाई करणा-या अभिनेत्यांच्या यादीत

आसिफ खान यांचा मृतदेह शोधण्यासाठी संत गाडगेबाबा पथक रेस्क्यु ऑपरेशनसाठी अंदूरा येथे दाखल

आसिफ खान यांचा मृतदेह शोधण्यासाठी संत गाडगेबाबा पथक रेस्क्यु ऑपरेशनसाठी अंदूरा येथे दाखल

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.