• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Friday, June 13, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home राष्ट्रीय

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुरूदास कामत यांचे निधन

Team OurAkola by Team OurAkola
May 20, 2020
in राष्ट्रीय
Reading Time: 1 min read
79 1
0
गुरूदास कामत
11
SHARES
569
VIEWS
FBWhatsappTelegram

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी खासदार गुरुदास कामत यांचे आज सकाळी दिल्लीच्या चाणक्यपुरी येथील रुग्णालयात हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते ६३ वर्षांचे होते. कामत मुंबईतील लोकसभेच्या उत्तर पश्चिम मतदारसंघातून २००९ मध्ये निवडून आले होते. तत्पूर्वी ईशान्य मुंबई मतदारसंघातून ते १९८४, १९९१, १९९८ आणि २००४ मध्येही निवडून गेले होते. मुंबईच्या पश्चिम उपनगरात गुरुदास कामत यांचं वर्चस्व होतं.

गुरुदास कामत यांचा जन्म ५ ऑक्टोबर १९५४ रोजी कर्नाटकातील अंकोला येथे झाला. मुंबईत चेंबूर येथे त्यांचं बराच काळ वास्तव्य होतं. पेशाने वकील असलेले कामत यांनी मुंबईच्या आर. ए. पोदार महाविद्यालयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आणि गव्हर्नमेंट लॉ कॉलेजमधून लॉची पदवी मिळवली. २००९ ते २०११ या कालखंडातील काँग्रेसच्या नेतृत्वाखालील आघाडी सरकारमध्ये गुरुदास कामत यांनी गृहमंत्रालयाचे राज्यमंत्रीपद सांभाळले. त्यांच्याकडे माहिती आणि तंत्रज्ञान खात्याचीही अतिरिक्त जबाबदारी होती.

हेही वाचा

अशा प्रकारे तुम्‍ही एक परावलंबी वर्ग तयार करत नाही का..?

कर्जाचा EMI कमी होणार…! करमुक्तीनंतर आता RBI कडून रेपो दरात २५ बेसिस पॉइंट्सची कपात

१९८० मध्ये महाराष्ट्र प्रदेश युथ काँग्रेसच्या सरचिटणीस पदी कामत यां ची नियुक्ती झाली. त्यानंतर १९८४ मध्ये ते महाराष्ट्र प्रदेश युथ काँग्रेसचे अध्यक्ष झाले. २००३ मध्ये कामत मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष झाले. २००८ पर्यंत ते मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष होते. २०१३ मध्ये अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या महासचिव पदावर त्यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांच्याकडे राजस्थानस गुजरात, दादरा-नगर हवेली, दिव-दमणची जबाबदारी सोपवण्यात आली होती. २०१४ मध्ये त्यांचा लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या गजानन किर्तीकर यांनी पराभव केला. २०१७ मध्ये मुंबई काँग्रेसमधील वादाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी काँग्रेसच्या सर्व पदांचा राजीनामा दिला.

Tags: Congress LeaderGurudas KamatGurudas Kamat passes Away
Previous Post

अकोली जहाँगिर मध्ये शिवराज्य कावळधारी मंडळातर्फे कावळ यात्रा उत्साहात साजरी

Next Post

“विज चोरी कळवा रोख बक्षीस मिळवा” या योजनेअंतर्गत महावितरणकडून वीजचोरीची माहिती देणाऱ्यांना ४१ लाखाच्या बक्षिसाचे वितरण- जनसंपर्क अधिकारी विकास आढे यांची माहिती

RelatedPosts

सुप्रिम
Featured

अशा प्रकारे तुम्‍ही एक परावलंबी वर्ग तयार करत नाही का..?

February 12, 2025
RUPEE
Featured

कर्जाचा EMI कमी होणार…! करमुक्तीनंतर आता RBI कडून रेपो दरात २५ बेसिस पॉइंट्सची कपात

February 7, 2025
अबब…! भारतीय जातीच्या गायीची ४० कोटी रुपयांना विक्री जगभरात का आहे मागणी ?
Featured

अबब…! भारतीय जातीच्या गायीची ४० कोटी रुपयांना विक्री जगभरात का आहे मागणी ?

February 6, 2025
अमृताहूनी गोड… स्नान तुझे देवा… महाकुंभात सहा कोटी भाविकांचे स्नान
Featured

अमृताहूनी गोड… स्नान तुझे देवा… महाकुंभात सहा कोटी भाविकांचे स्नान

February 4, 2025
ST BUS
Featured

प्रवाशांच्या खिशाला कात्री ‘लालपरी’ चा प्रवास महागला

January 24, 2025
Nitin Gadkari
Featured

‘अ‍ॅडव्हान्टेज विदर्भ’ मध्ये 50 हजार कोटींचे सामंजस्य करार…! नितीन गडकरी यांचा विश्वास

January 24, 2025
Next Post
महावितरण

"विज चोरी कळवा रोख बक्षीस मिळवा" या योजनेअंतर्गत महावितरणकडून वीजचोरीची माहिती देणाऱ्यांना ४१ लाखाच्या बक्षिसाचे वितरण- जनसंपर्क अधिकारी विकास आढे यांची माहिती

asif khan

आसिफ खान हत्याप्रकरणी सर्व आरोपी अटकेत,मृतदेहाची शोधाशोध सुरूच

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.