अकोली जहांगीर (प्रफुल बदरखे): अकोली जहांगीर येथे शिवराज्य कावळ मित्र मंडळातर्फे चाळीस फूट लांब आणि एकाहत्तर भरण्याची अशी भव्य दिव्य कावळ यात्रेचे आयोजन करण्यात आले होते, सर्व गावकरी मंडळीनि कावळ यात्रेत सहभाग घेतला,अमर जवान यांची प्रतिमा विशेष करून यात्रे मधील आकर्षण होते , गावात जागोजागी फराळाचे वाटप करण्यात आले,या यात्रे करीता सर्व गावकाऱयांचे व विशेष करून शिवराज्य कावळ मित्र मंडळ यांचे सहकार्य लाभले व मिरवणूक शांततेत पार पडली.










