• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, February 9, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

Asian Games 2018 : दिपक कुमार ला रौप्यपदक

Team OurAkola by Team OurAkola
May 20, 2020
in अकोला
Reading Time: 1 min read
78 2
0
दिपक कुमार
11
SHARES
570
VIEWS
FBWhatsappTelegram

आशियाई खेळांच्या दुसऱ्या दिवशीही भारतीय नेमबाजांनी पदकाची कमाई करत भारताच्या खात्यात आणखी एका पदकाची भर टाकली आहे. १० मी. एअर रायफल प्रकारात भारताच्या दिपक कुमार ने रौप्यपदकाची कमाई केली. पात्रता फेरीत भारताच्या रवी कुमार आणि दिपक कुमार यांनी आश्वासक खेळ करत अंतिम फेरीत प्रवेश मिळवला.

रवी आणि दिपकच्या अंतिम फेरीतील समावेशामुळे या प्रकारात भारत दोन पदकांची कमाई करेल असं चित्र निर्माण झालं होतं. पहिल्या दिवशी कांस्यपदकाची कमाई केलेल्या रवी कुमारनेही आपला सर्व अनुभव पणाला लावत अखेरच्या क्षणांपर्यंत आपलं आव्हान कायम राखलं होतं. मात्र मोक्याच्या क्षणी अपेक्षित कामगिरी न करता आल्यामुळे रवी कुमारला चौथ्या स्थानावर समाधान मानावं लागलं.

हेही वाचा

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

दुसरीकडे दिपक कुमारने मात्र संयमी खेळ करत पिछाडी भरुन काढत मातब्बर नेमबाजांना मागे टाकलं. अंतिम फेरीत चीनच्या प्रतिस्पर्ध्याला मागे टाकणं त्याला जमलं नाही. अखेरीस भारताला रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं.

अधिक वाचा : पाकिस्तानचा फलंदाज नासिर जमशेद वर दहा वर्षांची बंदी

Tags: #AsianGames2018 #IndiaAtAsianGames #DeepakKumar #Silver
Previous Post

अटकळी येथे तंटामुक्ती अध्यक्षपदी रमेशभाऊ जामाजी दारोकार ह्यांची बिनविरोध निवड

Next Post

अकोट शहरात एकाला देशी कट्टा व जिवंत काडतुस सह रंगेहाथ अटक,शहर पोलिसांची कारवाई

RelatedPosts

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
Next Post
अकोट शहरात एकाला देशी कट्टा व जिवंत काडतुस सह रंगेहाथ अटक,शहर पोलिसांची कारवाई

अकोट शहरात एकाला देशी कट्टा व जिवंत काडतुस सह रंगेहाथ अटक,शहर पोलिसांची कारवाई

उरळ येथील दोन युवकांचे मोबाईल टॉवर वर चढून विरुगिरी

उरळ येथील दोन युवकांचे मोबाईल टॉवर वर चढून विरुगिरी

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.