• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Friday, March 27, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला अकोला जिल्हा

अटकळी येथे तंटामुक्ती अध्यक्षपदी रमेशभाऊ जामाजी दारोकार ह्यांची बिनविरोध निवड

City Reporter by City Reporter
May 21, 2020
in अकोला जिल्हा
Reading Time: 1 min read
79 1
0
अटकळी येथे तंटामुक्ती अध्यक्षपदी रमेशभाऊ जामाजी दारोकार ह्यांची बिनविरोध निवड
11
SHARES
569
VIEWS
FBWhatsappTelegram

भांबेरी(अटकळी)योगेश नायकवाडे: ग्रामपंचायत अटकळी येथे 15/8/2018 रोज बुधवार ला ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. त्यानिमित्ताने ग्रामपंचायत अटकळी येथे तंटामुक्ती अध्यक्ष ची निवड साठी उमेदवार म्हणून रमेशभाऊ जामाजी दारोकार यांची निवड करण्यात आली आणि ग्रामसभेच्या अध्यक्षांनुमाते आणि गावातील उपस्थित नागरिक ह्यांचे मते रमेशभाऊ जामाजी दारोकार ह्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवड करताना शासकीय अधिकारी म्हणून ग्रामपंचायत सचिव ए. एम. माहुलकर तसेच ग्रामपंचायत अटकळी सरपंच निर्मलाताई केशव फुकट आणि गणेशभाऊ पाथ्रीकर (पोलीस पाटील अटकळी) तसेच गावातील बरेच नागरिक उपस्थित होते. तसेच त्यांना शुभेच्छुक म्हणून रंगराव म्हस्के , बालकृष्ण दारोकार,जीवन दारोकर, शेषराव दारोकार, श्याम फूकट, मंगेश सी दारोकार, देवीदास दारोकार, बसंता दारोकार, मंगेश दारोकार, केशव फुकट,गणेश पाथरीकर, बसंता वाघ, रोहित थोरात, अमोल दारोकार, भावदेव थोरात असे अनेक नागरिक उपस्थित होते.

अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia

अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks

अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola

अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola

Previous Post

भारत रत्नाला हिवरखेड भारतीय जनता पार्टी व सर्व आघाड्याचे वतीने श्रद्धापुर्वक श्रद्धांजली

Next Post

Asian Games 2018 : दिपक कुमार ला रौप्यपदक

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
दिपक कुमार

Asian Games 2018 : दिपक कुमार ला रौप्यपदक

अकोट शहरात एकाला देशी कट्टा व जिवंत काडतुस सह रंगेहाथ अटक,शहर पोलिसांची कारवाई

अकोट शहरात एकाला देशी कट्टा व जिवंत काडतुस सह रंगेहाथ अटक,शहर पोलिसांची कारवाई

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.