• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, June 7, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला अकोला जिल्हा

भारत रत्नाला हिवरखेड भारतीय जनता पार्टी व सर्व आघाड्याचे वतीने श्रद्धापुर्वक श्रद्धांजली

City Reporter by City Reporter
May 21, 2020
in अकोला जिल्हा
Reading Time: 1 min read
77 1
0
भारत रत्नाला हिवरखेड भारतीय जनता पार्टी व सर्व आघाड्याचे वतीने श्रद्धापुर्वक श्रद्धांजली
11
SHARES
557
VIEWS
FBWhatsappTelegram

हिवरखेड(सुरज चौबे)- हिवरखेड भाजपा व यूवामोर्चा व्यापारीआघाडी, ओबीसी आघाडी , शेतकरीआघाडी, वैध्यकीय आघाडी दिव्यांग विकास आघाडी व संत गाडगेबाबा सेवा समिती वीवीध पञकार संघटनाचे पदाधीकारी यानीं हिवरखेड येथिल चंडीका चौक मैदान येथे माजी पंतप्रधान जणनायक १२५ करोड जनतेचा लाडका कोहीनूर हिरा श्री अटलबिहारी वाजपेयी याना श्रधा सूमणांनी भावपुर्ण श्रधांजली वाहीली या प्रसगी भाजपा चे बाळासाहेब नेरकर यांनी प्रथम अटलजी यांचे शूद्ध नीर्भीड ,सच्चा मनाचा त्यांचा जिवणपटाचा पूर्ण लेखा जोखा माडंला याप्रसगी भाजपाचे दिलीप नाठे रमेश दूतोंडे मनीष राठी अनील कराळे .कीरणजी सेदानी रवी मानकर भाजपा शहर अध्यक्ष प्रवीन येऊल यूवा मोर्चाचे मंगेश मोरोकार बंजरग तीडके सूहास चवरे मंगेश भगत रवी गीर्हे सोनाजी शींदपुरे माजी सरपंच रामेश्वर शींगणे अ भा ग्रामिण पञकार सघाकडून अर्जूण खीरडकर अनील कवळकार प्रेस क्लबकडून रीतेश टीलावत जितु लाखोटीया अनील सेदानि अशोक मस्के श्रीरु बावनकर सूरेश पंचबूद्धे मोहन मानसेता टिल्लूसेट माधानी मोईज जमादार दिनकर मानकर सेवा सहकारी सोसायटीकडून शालीग्राम मोरोकार तसैच गावातील समस्त गावकरी बांधवानी श्रधापुर्वक पुष्पाजली अर्पण केली .

शंकर सस्थान देवळीवेस येथे नागरीकाकडून श्रद्धेय अटलबीहारी वाजपेयीना श्रंधाजली

हेही वाचा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

हिवरखेड देवळीवेसयेथे अटलजी यांना राजेश भटकर सूधाकर परनाटेअमोल मोरोकार पुरुषोत्तम भटकर ज्ञानदेव भटकर सेवकराम मोरोकार सूधाकर डालके जेष्टकार्यकर्ते सूधाकरभाऊ मानकर सूभाष घूंगड दिनकर परनाटे देवीदास घूगड सदाशीव गायकवाड या जेष्ट नागरीकासहसूनिल कारोडे शिवाभटकर सहीत अटल प्रेमि नागरीकानी आदरनिय नेत्याला श्रंधाजली वाहीली.

अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.

अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia

अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks

अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola

अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola

Previous Post

अकोट पोलीस 24×7 सतर्क,रात्रीला चोरी करून पळणाऱ्या चोरांचा पाठलाग करून हजारो रुपयांचे मोबाइल हस्तगत

Next Post

अटकळी येथे तंटामुक्ती अध्यक्षपदी रमेशभाऊ जामाजी दारोकार ह्यांची बिनविरोध निवड

RelatedPosts

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई
अकोला जिल्हा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

April 22, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

April 16, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार

March 31, 2025
अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.
अकोला जिल्हा

अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.

March 21, 2025
तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!
अकोला जिल्हा

तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!

March 6, 2025
आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त
अकोला जिल्हा

आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त

February 22, 2025
Next Post
अटकळी येथे तंटामुक्ती अध्यक्षपदी रमेशभाऊ जामाजी दारोकार ह्यांची बिनविरोध निवड

अटकळी येथे तंटामुक्ती अध्यक्षपदी रमेशभाऊ जामाजी दारोकार ह्यांची बिनविरोध निवड

दिपक कुमार

Asian Games 2018 : दिपक कुमार ला रौप्यपदक

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.