तेल्हारा (विशाल नांदोकार) :-शिवसेना पक्षप्रमुख उद्धवराव ठाकरे यांच्या आदेशानुसार खा. अरविंदजी सावंत यांच्या सूचनेनुसार आ.”गोपिकीसनजि बाजोरीया ,सहसंपर्कप्रमुख श्रीरंगदादा पिंजरकर जिल्हा प्रमुख नितीनजी देशमुख माजी आमदार संजय गावंडे आकोट विधानसभा संपर्कप्रमुख भास्करजी ठाकूर उपजिल्हा प्रमुख दिलीप बोचे ,गोपाल दातकर ,मुकेश मुरूमकर डॉ विनीत हिंगणकर महिला संपर्कप्रमुख मधुरा ताई सरदेसाई महिला जिल्हा संघटीका माया ताई म्हसनें यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना तेल्हारा तालुका प्रमुख विजय पाटील मोहोड यांच्या नेतृत्वात तेल्हारा तालुक्यातील 31शाखांचे नूतनीकरण करण्यात आले या प्रसंगी शिवसेना जिल्हा प्रमुख नितीन देशमुख यांनी अकोला जिल्हा परिषद वर छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा फडकविण्या साठी शिसैनिकांनी सज्ज राहावे असे आवाहन करण्यात आले या प्रसंगी तेल्हारा तालुक्यातील जिल्हा परिषद पंचायत समिती सर्कल निहाय 31 गावनमंध्ये शिसेनेच्या शाखांचे नूतनीकरण करण्यात आले या वेळी शिवसेना तालुका प्रमुख विजय पाटील मोहोड युवा सेना तालुका प्रमुख जयवंत चिकटे शहर प्रमुख विक्रांत शिंदे प्रसिद्धी प्रमुख प्रवीण वैष्णव निलेश धनभर उपतालुका प्रमुख संजय अढाऊ ,विठ्ठल जोशी ,देवानंद फोकमारे ,पुरुषोत्तम गावंडे ,अजय गावंडे ,विक्रम खोटरे ,शिवदास कुकडे ,गोपाल विखे पप्पूसेठ सोनटक्के रामभाऊ फाटकर गजानन मोरखडे विवेक खारोडे ,संतोस साबळे अर्जुन गावंडे ,जिल्हा परिषद सर्कल प्रमुख गणेश तिव्हाणे न्याणेशोर आखरे सुधीर पथरीकर नितीन बाळापूर रमेश धा मोडे दिपलाल वडतकार व विक्की धांडे व पंचायत समिती सर्कल प्रमुख संजय भोपडे संजय लांडे संतोष खोटरे नागेश शेळके बजरंग वनकर हरिभाऊ कुकडे रितेश देशमुख प्रभूदास वाकोडे रवींद्र बाजारे रवींद्र तायडे अक्षय हिवराळे राजू भोपडे प्रमोद राऊत विजय नवलकर यांच्यासह शाखा प्रमुख बूथ प्रमुख सेनेचे आजी माजी पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते










