अकोट(सारंग कराळे)- मराठा समाजाच्या वतीने आरक्षणासाठी दि ९ ऑगस्ट रोजी संपूर्ण महाराष्ट्रात बंद ठेवण्यात आला होता.या बंद दरम्यान अकोट सुद्धा बंद ठेवण्यात आले होते.बंदची सांगता झाल्या नंतर रात्री उशिरा जवळपास ७०० जणांवर अकोट पोलीसानी गुन्हे दाखल केले होते.याबाबत आमदार बच्चू कडू यांनी पुढाकार घेतला असून ७०० जनांवरील गुन्हे मागे घेण्यासाठी मुख्यमंत्री यांच्याकडे एका पत्राद्वारे मागणी केली आहे.
खाली बघा आमदार बच्चू कडु यांचा व्हिडिओ संदेश