• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Friday, March 13, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

माजी राज्यमंत्री वसंतराव धोत्रे यांचे निधन

Team OurAkola by Team OurAkola
May 20, 2020
in अकोला, Featured
Reading Time: 1 min read
83 0
0
माजी राज्यमंत्री वसंतराव धोत्रे यांचे निधन
12
SHARES
596
VIEWS
FBWhatsappTelegram

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

अकोला– अकोल्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते आणि माजी राज्यमंत्री वसंतराव धोत्रे यांचं वृद्धापकाळानं आज निधन झाले. त्यांचे ८५ वर्ष मध्ये निधन झाले. आज संध्याकाळी ५ वाजता त्यांनी ओझोन हॉस्पिटलमध्ये अंतिम श्वास घेतलाय. त्यांची १९८५ ते ९० दरम्यान बोरगावमंजू विधानसभा मतदार संघातून विधानसभेवर निवड झाली होतीय. ते १९८६ ते १९९० दरम्यान शंकरराव चव्हाण आणि शरद पवार मंत्रिमंडळात क्रीडा आणि सहकार खात्याचे राज्यमंत्री होतेय. जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील दिग्गज म्हणून त्यांची ओळख आहेय. अकोला बाजार समिती, खरेदी विक्री संघ, सोसायट्यांवर त्यांची सत्ता आहेय. याषिवाय अकोला जिल्हा बँकेवरही त्यांची पकड आहेय. अलीकडचे विदर्भातील सर्वात मोठ्या शिवाजी शिक्षण संस्थेवर त्यांच्या गटाची सत्ता स्थापन झालीय. अकोल्याचे भाजप खासदार संजय धोत्रे यांचे ते सख्खे चुलतभाऊ आहेयेत. शरद पवारांचे विदर्भातील कट्टर समर्थक अशी त्यांची ओळख होती. १९९९ मध्ये शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केल्यावर त्यांना साथ देणार्या विदर्भातील प्रमुख नेत्यांत त्यांचा समावेश होताय. त्यांच्या निधनानं अकोला जिल्हा आणि विदर्भानं राजकीय आणि सहकार क्षेत्रातला एक रूषीतूल्य मार्गदर्शक हरविल्याची भावना सर्वसामान्यांमध्ये आहेय. उद्या सकाळी दहा वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

Previous Post

येवदा येथील नकुल सोनटक्के यांनी गावासाठी केला अन्न त्याग

Next Post

बोंडअळीच्या पैसे बाबत भाजयुमो पदाधिकारी यांची तहसीलदार सोबत चर्चा

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
बोंडअळीच्या पैसे बाबत भाजयुमो पदाधिकारी यांची तहसीलदार सोबत चर्चा

बोंडअळीच्या पैसे बाबत भाजयुमो पदाधिकारी यांची तहसीलदार सोबत चर्चा

तेल्हारा पोलीस स्टेशनमध्ये पदभार स्वीकारताच पी.एस.आय. देशमुख उतरले रस्त्यावर

तेल्हारा पोलीस स्टेशनमध्ये पदभार स्वीकारताच पी.एस.आय. देशमुख उतरले रस्त्यावर

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.