बेलखेड (चंद्रकांत बेदरकार )- दिनांक 09/08/2018 क्रांती दिनाचे औचित्य साधून मराठा समाजाच्या वतीने बेलखेड येथे सकाळी 7 वाजता पासून संपूर्ण दिवस भर शांततेत कडकडीत बंद ठेवण्यात आला.
यासंदर्भात गावातील वेग वेगळ्या प्रकारची प्रतिष्टाने , दुकाने , शैक्षणिक संस्था याच्या प्रमुखांना मराठा समाजातील तरुणांनी आधल्या दिवशीच बंद च्या बाबतीत लेखी स्वरूपात विनंती केली होती , त्यामुळे गावातील सर्व शाळा, दुकाने, कार्यालये संपूर्ण पणे दिवसभर बंद ठेवण्यात आली आणि आंदोलन यशस्वी पणे पार पडण्यासाठी त्यांनी सहकार्य केले . आंदोलनामध्ये लहान मुले, महिला वर्ग, आबालवृद्ध आणि तरुणांनी उस्फुर्त पने सहभाग घेतला.
बघा बेलखेड येथील व्हिडिओ –
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola