• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, March 31, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला अकोला जिल्हा

अवर अकोला इफेक्ट-अडगाव बु येथील चुणार भागातील समस्या दूर करण्यास ग्राम पंचायत प्रशासन सरसावले

Team OurAkola by Team OurAkola
May 21, 2020
in अकोला जिल्हा, Featured
Reading Time: 1 min read
80 1
0
अकोला अडगाव
12
SHARES
577
VIEWS
FBWhatsappTelegram

अडगाव बु (गणेश बुटे)- ग्राम पंचायत अडगाव बु मधील चुणार पुरा भागाला अनेक समस्यांनी ग्रासले असून नागरिकांना होणारा त्रास बघता येत्या तीन दिवसात समस्या सुटल्या नाही तर तीव्र आंदोलन करण्यात येईल अशा इशारा एम आय एम अडगाव बु शाखे तर्फे देण्यात आला होता.याबाबत काल अवर अकोला न्युज ला सविस्तर बातमी प्रकाशित केली होती. त्याची दखल घेत काही तासात ग्राम पंचायत ने समस्या सोडवण्यास सुरुवात केली आहे.

अकोला अडगावस्थानिक चुणार पुरा भागाला अनेक समस्यांनी ग्रासले असून स्वच्छेतेचे तीन तेरा वाजले होते. नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला होता. ग्राम पंचायत ला निवेदन देऊन सुद्धा कुठलेच पाऊल ग्राम पंचायत कडून उचलले गेले नसल्याने येत्या तीन दिवसात समस्या सुटल्या नाही तर ग्राम पंचायत मध्ये तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा मो असलम उल्हाह मो आरिफ यांनी दिला होता याबाबत अवर अकोला न्युज ला वृत्त प्रकाशित झाल्या नंतर ग्राम पंचायत प्रशासनाला जाग येऊन त्वरित नागरिकांची समस्या सोडवण्यात आली.त्यामुळे चुणार पुरा भागातील नागरिकांनी अवर अकोला न्युज चे आभार मानले.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

अधिक वाचा : अडगाव बु. चुनार पुरा भागातील समस्या दूर करा- एम आय एम ची मागणी

अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.

अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia

अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks

अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola

अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola

Tags: Akolaअकोला
Previous Post

अकोट शहर पोलिस स्टेशन तर्फे महिला व बालक सौरक्षण व जेष्ठ नागरिक सौरक्षण पथके स्थापन

Next Post

इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यासाठीची अंतिम मुदत 31 ऑगस्ट पर्यंत

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यासाठीची अंतिम मुदत 31 ऑगस्ट पर्यंत

इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यासाठीची अंतिम मुदत 31 ऑगस्ट पर्यंत

हेमामालिनी

मला हवे तर मी एका मिनिटात मुख्यमंत्री बनू शकते - हेमामालिनी

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.